mhada

मुंबईत म्हाडाची घरं घेणाऱ्यांसाठी खुशखबर, किंमतीत मोठी कपात... मुदतही वाढवली

Mhada Home : म्हाडाच्या 'श्री आणि श्रीमती निवासी' शुभंकर चिन्हाचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

Aug 28, 2024, 09:06 PM IST

म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेते

Mhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 

Aug 22, 2024, 10:27 AM IST

Cidco lottery : उरले फक्त काही दिवस; 'या' मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना

Cidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे. 

Aug 21, 2024, 08:52 AM IST

MHADA घरांसाठी अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत, सर्व प्रश्नांची 'येथे'मिळणार उत्तरे

Mhada Webinar: अर्जदारांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

Aug 18, 2024, 08:58 AM IST

उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?

Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर. 

 

Aug 8, 2024, 07:18 AM IST

मुंबईत म्हाडाच्या PMAY योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या; 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार

Mumbai Mhada Lottery: मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण म्हाडावर अवलंबून असतात. याच नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी 

Aug 6, 2024, 12:09 PM IST

MHADA चे अंबरनाथमध्ये 2 नवे प्रोजेक्ट्स! कधी बांधून पूर्ण होणार हे ही सांगितलं; पाहा तपशील

MHADA Ambernath 2 Project: या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये म्हाडाचे दोन प्रकल्प येणार असून यासंदर्भातील निविदा म्हाडाने जारी केली आहे. या प्रकल्पाच्या कामांना वेग देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.

Aug 6, 2024, 07:14 AM IST

मुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत महत्वाचा निर्णय; 35 एकरवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट

मुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे. 35 एकरवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट आहे. 

Jul 31, 2024, 10:43 PM IST

MHADA कडून मोठी घोषणा! मुंबईत अत्य अल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी 2500 घरं

MHADA 2024 Scheme: मागील बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असलेल्या भूखंडावर अखेर म्हाडाने घरं बांधण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात मंडळाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घर अल्प, अत्य अल्प आणि मध्यम गटासाठीची आहेत.

Jul 21, 2024, 09:33 AM IST

Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?

Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Jul 20, 2024, 09:45 AM IST