mi vs dc match preview

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला संधी नाहीच, चाहत्यांची निराशा

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. 

May 21, 2022, 08:21 PM IST

'पलटण'च्या कामगिरीवर आरसीबीचा 'निकाल', प्लेऑफसाठी दिल्ली मुंबई विरुद्ध भिडणार

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज (21 मे) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफची (IPL PlayOffs 2022) चौथी टीमही ठरणार आहे.

 

May 21, 2022, 05:24 PM IST