बांग्लादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांग्लादेशचा 108 रननी ऐतिहासिक विजय झाला आहे.
Oct 30, 2016, 05:25 PM ISTभारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 18 ठार, पाकिस्तान अधिकाऱ्याची कबुली
होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय.
Oct 5, 2016, 09:03 PM ISTभारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट
भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.
Mar 6, 2016, 06:06 PM ISTभारत-बांग्लादेश दुसरी वनडे, बरोबरी साधण्याची भारताला संधी
बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.
Jun 21, 2015, 08:42 AM ISTभारत-बांगलादेशमध्ये आजपासून वनडे मालिका
भारत आणि बांगलादेशमध्ये आजपासून वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होतेय. या मालिकेत तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. या दरम्यान टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाकडे असणार आहे.
Jun 15, 2014, 12:37 PM ISTवर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका
वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामने
Apr 6, 2014, 06:06 PM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs वेस्ट इंडिज
स्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs वेस्ट इंडिज
Apr 1, 2014, 07:41 PM ISTद.आफ्रिकेने २ धावांनी थरारक विजय
Live updates from the 18th match of 2014 ICC World Twenty20, between New Zealand and South Africa being played at Zahur Ahmed Chowdhury Stadium, Chittagong.
Mar 24, 2014, 03:02 PM ISTपाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे
पाकिस्तानच्या ३२९ धावांच्या पाठलाग करताना १८३ धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत आहे. कौतुक करण्यामध्ये क्रिकेट फॅन आणि कधीही कपडे उतरविण्यास तयार असलेल्या पूनम पांडेचाही समावेश आहे.
Mar 19, 2012, 01:39 PM ISTभारत-पाकमध्ये आज क्रिकेट युद्ध
भारत-आणि पाकिस्तनची मॅचम म्हणजे क्रिकेटचं युद्धचं. शेर-ए-बांग्ला स्टेडियवर रविवारी होणा-या मॅचपूर्वी झालेल्या दोन्ही लढतीत टीम इंडियानचं सरशी साधली होती. वर्ल्ड कपमध्ये मोहलीत आणि २०१० एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला परास्त केलंय. त्यामुळे सलग तिस-यांदा पाकिस्तानला पराभूत कऱण्याच्या इराद्यानेच धोनी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.
Mar 17, 2012, 11:34 PM IST