missing

...अन् अचानक महिलेच्या गर्भातून गायब झालं भ्रूण

एखाद्या महिलेच्या गर्भातूनच भ्रूण गायब झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंही नसेल? पण, असं घडलंय... 

Sep 1, 2016, 09:50 PM IST

बेपत्ता ‘जय' वाघच्या तपासासाठी सीआयडी चौकशी

सर्वांचे लक्ष वेधणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय' वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. मात्र, त्याचा पत्ता लागत नसल्याने अखेर सीआयडीची मदत घेण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिलेत.

Aug 27, 2016, 10:50 PM IST

कुठे गायब झाले नगर रचनाकार संजीव करपे?

उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत खळबळ उडाली आहे. 

Aug 27, 2016, 05:06 PM IST

उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार बेपत्ता

उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे गेल्या हा दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत खळबळ उडाली आहे. 

Aug 26, 2016, 08:46 PM IST

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 

Aug 3, 2016, 10:00 PM IST

महाड दुर्घटना : बेपत्ता प्रवाशांची नावं...

महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.

Aug 3, 2016, 02:25 PM IST

आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच

आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच 

Jul 26, 2016, 01:46 PM IST

रोखठोक : आयसिसचा विळखा : 25 जुलै 2016

रोखठोक : आयसिसचा विळखा : 25 जुलै 2016

 

Jul 25, 2016, 11:31 PM IST

वायूदलाच्या हरवलेल्या त्या विमानात निगडीचा तरुण

भारतीय वायूदलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32या विमानातील 29 प्रवाशांमध्ये निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे.  

Jul 24, 2016, 09:45 PM IST

वायूदलाच्या हरवलेल्या विमानाचा शोध सुरु

भारतीय वायूदलाचं एएन-32 हे विमान शुक्रवारी गायब झालं आहे. 24 तासानंतरही या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही.

Jul 23, 2016, 05:07 PM IST