Rs 4800 Crore For Villages: 'या' गावांना मिळणार 4800 कोटी रुपये! मोदी सरकारचा मोठा निर्णय
Vibrant Villages Programme of Cenrtral Government: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.
Feb 15, 2023, 07:07 PM IST