एव्हरेस्ट थट्टा नाही, तिथं मृतदेहांचा खच पडलाय... ; प्रत्यक्षदर्शी भारतीय गिर्यारोहकानं सांगितलेला शब्दन् शब्द धडकी भरवणारा
Mount Everest Summit Video : एव्हरेस्ट सर केलेला माणूसच सांगतोय तिथं जाऊ नका... वास्तव ऐकून तुम्हीही म्हणाल इतका अट्ट्हास कशाला?
Jan 2, 2025, 10:06 AM IST
माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय, संशोधनात धक्कादायक माहिती समोर
MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. मात्र याच एव्हरेस्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 1, 2024, 09:50 PM ISTमाउंट एव्हरेस्ट नाही तर समुद्राखाली दडलाय पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत; बुर्ज खलिफा ठेंगणा दिसेल
आकाशाचे टोक आणि समुद्राचा तळ कुणुही गाठू शकलेले नाही. ज्याप्रमाणे अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे त्याच प्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील अनेक रहस्य दडलेली आहेत. संशोधक या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनदरम्यान संशोधकांनी समुद्राखाली सर्वात उंच पर्वत शोधला आहे.
Aug 14, 2024, 11:02 PM ISTमाऊंट एव्हरेस्ट वितळला तर? AI नं दाखवले Photo
Mount Everest : माऊंट एव्हरेस्टची उंची पाहता हा महाकाय हिमशिखर वितळला तर? जाणून घ्या नेमकं काय होईल...
Jun 24, 2024, 12:37 PM IST
महाराष्ट्रातील 'या' महिला पोलीस अधिकारीची कमाल, 50 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर सर करत नोंदवला विक्रम
वयाच्या 50 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच महिला ठरली आहे.
May 28, 2024, 02:30 PM ISTMount Everest Video : माऊंट एव्हरेस्ट म्हणजे थट्टा वाटली का? शिखरावर गिर्यारोहकांची गर्दी, अनेकांचा मृत्यू; थरकाप उडवणारी दृश्य समोर
Mount Everest Video : जगातील सर्वोच्च उंच पर्वत अशी ओळख असणारा माऊंट एव्हरेस्ट पर्वत अनेक गिर्यारोहकांना खुणावत असतो. पण, तिथं सद्यस्थिती नेमकी कशी आहे, पाहून हैराण व्हाल...
May 27, 2024, 09:32 AM IST
महाराष्ट्राचं माऊंट एव्हरेस्ट, ट्रेकर्सचं आवडतं शिखर
Maharashtra Tourism : जून महिन्यात पावसाला सुरुवात होईल आणि पावसाळ्यात पर्टकांची आवडती गोष्ट म्हणजे ट्रेकिंग. यंदाच्या पावसळ्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत असलेल्या कळसुबाई शिखराला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील हे सर्वात उंच शिखर मानलं जातं.
May 8, 2024, 06:52 PM ISTगंभीर दुखापतीत 12th Fail पाहून 'तिने' सर केले 19 हजार फूट उंच शिखर
वास्तविक जीवनावर आधारित 12th फेल हा चित्रपट लोकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करत आहे. याच चित्रपटाने आयुष्यातील सर्व काही संपवल्याचा विचार करणाऱ्या सीमेवरील गिर्यारोहक शितल राज हिला आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा ध्यास दिला आहे.
Feb 1, 2024, 04:05 PM ISTTrending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने...
Trending News : या कुटुंबाने ऑगस्ट 2023 स्कॉटलंडमधील त्यांचं घर भाड्याने दिलं आणि ते देशभ्रमंतीला निघाले. त्यांच्यासोबत 2 वर्षाच्या चिमुकल्याही या प्रवासाला निघाला. हे कुटुंब श्रीलंका आणि मालदीवला गेलं त्यानंतर...
Jan 29, 2024, 11:28 AM IST
Helicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार
Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत.
Jul 11, 2023, 01:55 PM IST
Mount Everest च्या स्वप्नपूर्तीसाठी झाला चोर; विमानाने दुसऱ्या शहरात जायचा अन्...; CCTV मुळे सापडला
Criminal Took Flights To Commit Robbery: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजबरोबरच हॉटेल रेकॉर्ड्स, विमानतळावरील तिकीटांचं बुकींग अशा बऱ्याच गोष्टींची माहिती गोळा केली. त्यानंतर चोरलेला लपवलेला माल घेण्यासाठी हा चोर पुन्हा शहरात दाखल झाला असता पोलिसांनी विमानतळावरच त्याला अटक केली.
Jul 7, 2023, 11:55 AM ISTPune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण...
Mountaineer Swapnil Gard passed away: एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, काळाने घात केला...
Jun 8, 2023, 03:27 AM ISTMount Everest नव्हे, हा तर सर्वाधिक उंचीवरचा कचऱ्याचा डोंगर; पाहा शरमेनं मान खाली घालायला लावणारा Video
Mount Everest Video : जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतांचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा माऊंट एव्हरेस्टचा उल्लेखही केला जातो. पण, याच माऊंट एव्हरेस्टवर सध्या काय चित्र आहे पाहाच.
May 31, 2023, 10:53 AM ISTMount Everest: माउंट एव्हरेस्टवरून रात्री ऐकू येतात भयानक किंकाळ्या; जाणून घ्या रहस्य!
माउंट एवरेस्टवर (Mount Everest) रात्रीचे भयभीत करणारे आवाज (Horrifying Sounds) येतात असा अनेक लोकांना अनुभव आलाय. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरते. हजारो किलोमीटरच्या अंतरावरून देखील आवाज स्पष्टपणे येतो, असं देखिल स्थानिकांनी म्हटलं होतं, जाणून घ्या त्याचं कारण!
May 14, 2023, 12:08 AM ISTNepali mountaineer Kami Rita : नेपाळच्या 52 वर्षाचा गिर्यारोहकाकडून 26 वेळा माऊंट एव्हरेस्ट सर
शेरपा कामी रीता यांच्याकडून स्वत: चाच माऊंट एव्हरेस्टच्या चढाईचा जूना रेकॉर्डही मोडीत
May 8, 2022, 03:41 PM IST