तब्बल 8,091 मीटर उंच अन्नपूर्णा शिखरावरून गिर्यारोहक बेपत्ता; सापडला तेव्हा...
Mount Annapurna हे जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतशिखरांपैकी एक. दरवर्षी हे शिखर सर करण्यासाठी जगातून अनेक गिर्यारोहक इथं येतात. पण, ही आव्हानात्मक चढाई पूर्ण करणं अनेकांनाच शक्यही होत नाही. काही दिवसांपूर्वी एक भारतीय गिर्यारोहकही तिथं गेला आणि...
Apr 21, 2023, 09:23 AM IST
'गिरिप्रेमी'च्या १० गिर्यारोहकांची 'कांचनजुंगा' शिखरावर यशस्वी चढाई
'गिरिप्रेमी'च्या १० गिर्यारोहकांची 'कांचनजुंगा' शिखरावर यशस्वी चढाई
May 15, 2019, 06:00 PM ISTअस्थमावर मात करून या भारतीय गिर्यारोहकाने 7 पर्वत केले सर !
Jul 8, 2018, 03:50 PM ISTसोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या १७ गिर्यारोहकांची सुटका
सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या १७ गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. सहा तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात कर्जत पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं आहे.
Jan 22, 2018, 02:36 PM ISTएव्हरेस्ट चढताना 'स्वीस मशिन'चा कोसळून मृत्यू
स्वीस मशिन नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टॅकचा मृत्यू झालाय. स्टॅक ऑक्सिजन व्यतिरिक्त नव्या रस्त्याने माऊंट एवरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. एवरेस्टच्या जवल माऊंट नपसे जवळ त्यांचा मृतदेह सापडला.
May 2, 2017, 10:32 AM ISTबेपत्ता भारतीय गिर्यारोहक मल्ली बाबूचा मृतदेह सापडला
अर्जेंटिना आणि चिलीदरम्यानच्या पर्वत रागांमध्ये गिर्यारोहण करताना बेपत्ता झालेला भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह सापडला आहे.
Apr 4, 2015, 01:08 PM IST