श्रद्धा हत्याकांड 2.0 : लिव इन पार्टनरची हत्या, 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह; लाईट गेल्यानंतर...
देशाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 5 वर्षे एकत्र लिव इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेमिकेला जीवे मारलं. तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवलं.
Jan 11, 2025, 10:53 AM ISTपती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण
MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे.
Jan 28, 2024, 03:44 PM ISTट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा
MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Dec 12, 2023, 11:10 AM ISTवाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह
मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
Nov 26, 2023, 03:26 PM ISTकार, बाईक अन् 1.90 कोटी रुपयांचा विमा; भावाच्या हत्येसाठीचा प्लॅन ऐकून पोलिसही चक्रावले
MP Crime : मध्य प्रदेशात एका भावाने पैशांसाठी दुसऱ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या हत्येसाठी आरोपीने तीन महिने योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Nov 2, 2023, 03:23 PM ISTचोरीच्या भीतीने कचऱ्याच्या डब्यात लपवलेले 12 लाखांचे दागिने जावयाने फेकून दिले अन्...
MP News : मध्य प्रदेशातील या विचित्र घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात जावयाने केलेल्या कृतीने सगळ्या कुटुंबांच्या पायाखालची जमिनीच सरकरली आहे.
Oct 20, 2023, 12:16 PM IST'मला मदत करा,' बलात्कारानंतर मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मागत होती मदत; लोकांनी फक्त शूट केले VIDEO
बलात्कारानंतर 12 वर्षाची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मदत मागत फिरत होती. पण लोक मदत करण्याऐवजी तिचे व्हिडीओ शूट करत होते. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Sep 27, 2023, 11:36 AM IST
पुजारीच तिला करायचा अश्लील मेसेज; अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक Insta Chat
MP Crime : मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीने स्वतःला संपवलं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी मोबाईल तपासला असता त्यांना धक्काच बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.
Sep 14, 2023, 02:37 PM ISTस्वप्नात दिसू लागला मृत्यू झालेला मुलगा; शेजाऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईने शेवटी गुन्हा केला कबुल
MP Crime News : मध्य प्रदेशात एका आईने पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा महिन्यांनी मुलाच्या हत्येचा गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र आईने मुलाच्या हत्येची कहाणी ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे.
Sep 7, 2023, 03:04 PM ISTदारुच्या नशेत सुरक्षा रक्षकाचा छतावरुन बेछूट गोळीबार; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
MP Crime News : मध्य प्रदेशात शुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याची परवाना असलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे.
Aug 18, 2023, 09:37 AM IST'रस्त्यात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली'; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप
MP Crime : उज्जैन शहरातील खारकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. त्यानंतर संतप्त लोकांनी खारकुआन पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
Jul 31, 2023, 09:39 AM ISTअधिकाऱ्याला पाहून तलाठ्याने गिळल्या 500 रुपयांच्या नोटा; तोंडात हात घालताच चावले बोट
MP Crime News : मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून तलाठी परीक्षेचा मुद्दा गाजत आहे. अशातच मध्य प्रदेशातील एका तलाठ्याने लाच खाल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे. अधिकाऱ्यांना पाहताच तलाठ्याने ही रक्कम चावून गिळली आहे.
Jul 25, 2023, 11:30 AM ISTआधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्...; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या
MP Crime News : मध्य प्रदेशातील या हत्याकांडाने सर्वांनाचा हादरवून सोडलं आहे. आरोपीने काकाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. बोटातील अंगठी आणि हातातील कड्यावरुन कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.
Jul 17, 2023, 04:39 PM ISTमध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
MP Crime : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एका नग्न माणसाला काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेशात नेमकं काय सुरु आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Jul 10, 2023, 08:37 AM ISTअपहरण करुन तरुणाला चाटायला लावले पाय; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक
MP Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका व्यक्तीला चालत्या वाहनात दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटायला लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
Jul 9, 2023, 07:41 AM IST