मुंबई महापालिका 16000 कोटींची FD मोडणार; इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प
मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महापालिका 16000 कोटींची FD मोडणार आहे.
Feb 4, 2025, 04:48 PM ISTमुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; वर्षभरासाठी तब्बल ₹ 74,427.41 कोटींची तरतूद; नागरिकांवर 'हा' नवा कर लागू
Mumbai BMC Budget 2025-2026 : नेमका कुठे खर्च होणार इतका पैसा? कोणत्या नागरिकांना भरावा लागणार हा कर? जाणून घ्या शहरात होणाऱ्या या खर्चाचा नागरिकांना कसा फायदा होणार...
Feb 4, 2025, 12:25 PM IST