mumbai news

विकेण्डला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

शनिवारी-रविवारी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता... मराठवाडा, विदर्भातील रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती

Feb 17, 2022, 06:40 PM IST

कोरोनाचा उगम चीनमधून आणि खापर महाराष्ट्र्रावर? - संजय राऊत

हा कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचा अपमान आहे.

Feb 8, 2022, 11:23 AM IST

बंडातात्या आले अडचणीत, रुपाली पाटील ठोंबरेनी उचललं हे पाऊल

नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात खटला दाखल केलाय.

 

Feb 4, 2022, 01:47 PM IST

मुलीच्या मृत्यूला कोरोना लस कारणीभूत, न्यायालयात ठोकला हजार कोटींची दावा

कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत १ हजार कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

Feb 2, 2022, 07:25 PM IST
Mumbai Report On Vaccine On AIDS PT2M29S

आता एड्सवर लवकरच येणार लस?

Mumbai Report On Vaccine On AIDS

Feb 1, 2022, 08:05 PM IST

मुंबईच्या अक्षय जंगमची कौतुकास्पद कामगिरी! घडवला इतिहास

अक्षय जंगम तुझा महाराष्ट्राला अभिमान! घडवला मोठा इतिहास 

Jan 31, 2022, 07:02 PM IST

कौतुक करावं तेवढं थोडं! 11 वर्षांच्या अवनीशचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका

ही बातमी वाचून मुंबईकरांचीच नाही तर महाराष्ट्रातील सर्वांची मान अभिमानानं उंचावेल... 

Jan 29, 2022, 04:57 PM IST

सफाई कर्मचाऱ्याच्या त्या एका चुकीमुळे चिमुरडा जीवाला मुकला

अचानक त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. नेमकं काय घडलं याची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

Jan 21, 2022, 05:35 PM IST

बँक मॅनेजरला ऑनलाईन सट्ट्याचा नाद, खातेदारांचेच उडवले कोट्यवधी रुपये

मुंबईतल्या खासगी बँकेतल्या या प्रकाराने खातेदारांची मात्र झोप उडाली आहे

Jan 21, 2022, 03:30 PM IST

या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार निवडणूक - शरद पवार यांची घोषणा

उत्तर प्रदेशातील विधानपरिषदचे माजी आमदार, काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजाचे नेते सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Jan 11, 2022, 04:27 PM IST

मुंबईत वाढली कडाक्याची थंडी; यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; पण नेमकं कारण काय?

पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

Jan 10, 2022, 02:11 PM IST