Maharashtra Weather Update : विदर्भात मुसळधार; उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा काढता पाय? पाहा कुठे निघाला मान्सून
Maharashtra Weather Update : मान्सूनला सुरुवात झाली त्या क्षणापासून आतापर्यंत सरासरीचा आकडा गाठेल इतका पाऊस महाराष्ट्रात झाला आहे.
Sep 11, 2024, 07:09 AM IST
'लालबागचा राजा'च्या चरणी पहिल्या 2 दिवसात किती दान? सोनं, चांदी, नगद..
लालबागचा राजाची ख्याती मुंबईसह देशभरात आहे.लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळदेखील प्रसिद्ध आहे.1934 पासून येथे गणेश मुर्ती स्थापनेला सुरुवात झाली.कांबळी परिवार लालबागचा राजाची मुर्ती घडवतो. नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक नवस फेडण्यासाठी, करण्यासाठी येतात. आणि दररोज लाखो रुपये राजाच्या दानपेटीत टाकले जातात.लालबागचा राजाला भाविकांनी पहिल्या दिवशी भाविकांनी 48.30 लाखाचे दान दिले. दुसऱ्या दिवशी 67 लाख 10 हजाराची रोख रक्कम जमा झाली.पहिल्या दिवशी 255.80 ग्रॅम सोनं आणि 5,024 ग्रॅम चांदीचे दान देण्यात आले. दुसऱ्या दिवशी 342.770 ग्रॅम सोनं आणि चांदी दान करण्यात आली.
Sep 10, 2024, 09:55 AM ISTMaharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज
यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा पावसानं गाजवण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. शुक्रवारपासूनच मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरु असणाऱ्या पावसानं कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.
Sep 10, 2024, 07:05 AM ISTबाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 06:48 AM ISTकमला मिल कंपाऊंड परिसरात आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
mumbai news fire at kamla mill compound
Sep 6, 2024, 11:55 AM ISTगणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य
Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
Sep 6, 2024, 10:56 AM IST
गणेशभक्तांचा प्रवास 'बेस्ट' होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिरा
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
Sep 6, 2024, 07:42 AM IST
Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा
Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Sep 6, 2024, 07:26 AM IST
Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
Sep 6, 2024, 06:53 AM IST
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
Lalbaugcha Raja : अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती
Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार 'ही' जबाबदारी
Sep 5, 2024, 10:58 AM ISTMaharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघार
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
Sep 5, 2024, 07:53 AM ISTमुंबईतील 5 सर्वात मोठे मॉल्स! घ्याल तेवढं थोडं, खालं तेवढं कमी!
गोरेगाव पूर्वमधील ऑबेरॉय मॉल मुंबईतला तिसरा मोठा मॉल आहे. येथे 115 देशी, विदेशी ब्रॅण्ड आहेत.यासोबत चांगले फूड कोर्टही आहेत.इनऑर्बिट मॉल हा मुंबईतील चौथा मोठा मॉल आहे. येथे तुम्हाला लक्झरी ब्रॅण्ड मिळतील. भोजन आणि मनोरंजनासाठी चांगले पर्याय आहे.कांदिवलीतील ग्रोवेल्स 101 हा मुंबईतील पाचवा सर्वात मोठा मॉल आहे. येथे नियोक्लासिकल वास्तूकला पाहण्यासाठी आणि मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी रोज लोक येतात.
Sep 4, 2024, 07:05 PM ISTGanesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...
Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Sep 4, 2024, 09:10 AM IST
'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
Sep 4, 2024, 07:48 AM IST