Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरी
Maharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच....आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज...
Jun 8, 2024, 06:57 AM IST
Maharashtra Weather News : कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सून सरींमुळं तापमानात दिलासादायक घट; मुंबई कधी सुखावणार?
Maharashtra Weather News : मान्सून येणार म्हणता म्हणता मान्सून आता अखेर आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सूननं हजेरी लावली असून, तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.
Jun 7, 2024, 06:54 AM IST
QS World University Rankings: आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पटकावला 'हा' क्रमांक
QS World University Rankings:मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यापीठाने वर्ल्ड रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली असून 1001-1200 च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी 711-721 बँडमध्ये प्रवेश केला आहे.
Jun 6, 2024, 04:17 PM ISTधक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक
Stone pelting on Mumbai Police: झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला.
Jun 6, 2024, 01:24 PM ISTMonsoon Updates : आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल
Maharashtra Monsoon News : सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.
Jun 6, 2024, 12:37 PM ISTMonsoon Updates : वरुण राजाचं आज महाराष्ट्रातील 'या' भागात आगमन?, विदर्भासह नागपुरात येलो अलर्ट
Maharashtra Monsoon News : मान्सूपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील तळकोकणात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलाय.
Jun 6, 2024, 09:30 AM IST'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशारा
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून निकालापर्यंत राज्यात दर दिवशी अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच निकालानंतर समोर आलेली ही आणखी एक मोठी बातमी...
Jun 5, 2024, 11:53 AM ISTMaharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवात
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून? उरले फक्त काही तास.... महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून धडकण्यास पोषक वातावरण. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jun 5, 2024, 08:10 AM IST
म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना
Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत.
Jun 4, 2024, 06:51 AM ISTBMC ची मोठी कारवाई; अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना नसल्याने मुंबईतील 17 मॉल्सला बजावल्या नोटिसा
मागील 7 दिवसांत एकूण 68 मॉल्समध्ये मुंबई अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात आली. तपसणीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
Jun 3, 2024, 09:53 PM ISTसलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओ
सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Jun 3, 2024, 09:35 PM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदी
Traffic Restriction : लोकसभा निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर
Jun 3, 2024, 05:57 PM IST
Mumbai News | मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात
Mumbai news Ten Percent Water Cut From 5 june
Jun 3, 2024, 10:40 AM ISTMumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ; 8% पाणीसाठा संपूर्ण शहराला कसा पुरणार?
Mumbai Water Crisis: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेने येत्या 5 जूनपासून पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 3, 2024, 09:09 AM ISTMaharashtra Weather News : राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; मान्सूनचा पुढचा थांबा कुठं?
Maharashtra Weather News : मान्सून राज्यात येण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरु झाला असून, बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरण होताना दिसत आहे.
Jun 3, 2024, 06:53 AM IST