महाराष्ट्राची धनलक्ष्मी आहे टोलनाका! भारतातील महागडा एक्स्प्रेस वे, टोल तर विचारुच नका
भारतातील सर्वात महागडा टोल नाका आपल्या महाराष्ट्रात. हा टोल नाक्यामुे महाराष्ट्राची तिजोरी नहेमीच भरलेली असते.
Jan 7, 2025, 08:26 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेसवेच्या वळणावर 2 हवाई पट्ट्या असलेला नवा सुपरफास्ट हायवे;18 तासांचा प्रवास 6 तासात
महाराष्ट्रातील सर्वात सुपरफास्ट हायवे तयार केला जात आहे. यामुळे मुंबई ते बंगळुरु हा 18 तासांचा प्रवास फक्त 6 तासात होणार आहे.
Dec 25, 2024, 09:42 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
Oct 17, 2024, 11:00 AM ISTमुंबई-पुणे-मुंबई व्हाया अटल सेतू!राज्यात तयार होतोय नवीन महामार्ग; आणखी दोन जिल्हे जोडणार, प्रवासाचा दीड तास वाचणार
Mumbai Pune Mumbai: मुंबई-पुणे-मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. केंद्र सरकारकडून आणखी एका प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर ट्रॅफिकमुक्त असा प्रवास करता येणार आहे.
Sep 19, 2024, 07:22 AM ISTमुंबई-पुणे प्रवास आता सुस्साट, नवीन पुल खुला होतोय; प्रवासाचा वेळ वाचणार
Mumbai-Pune Travel: मुंबई-पुणे मुंबई प्रवासाचे अतंर आता कमी होणार आहे. लवकरच एक नवीन पुल सेवेत येणार आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Sep 16, 2024, 12:44 PM IST
Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यू
Mumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.
Sep 10, 2024, 08:38 AM ISTAccident | मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात 5 ठार; पंढरपूरला निघालेली बस
Mumbai Pune Expressway Dombivali Pandharpur Private Bus Accident
Jul 16, 2024, 09:20 AM ISTBig News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठार
Mumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
Jul 16, 2024, 06:46 AM IST
Mumbai Pune Expressway | बोरघाटात अमृतांजन पुल परिसरात रस्त्यावर पाणी
Mumbai Pune Expressway water logging
Jul 14, 2024, 06:25 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
Jul 14, 2024, 05:55 PM ISTमुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुला
Mumbai Pune Missing Link Project: मुंबई-पुणे दोन शहरातील अंतर अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. मिसिंग लिंक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
May 15, 2024, 11:57 AM IST
मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 2 तासाने होणार कमी!
Mumbai Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील व्यस्त आणि 6 लेन असलेला पहिला मार्ग आहे. कळंबोळी, नवी मुंबई ते किवळे, पुणे असा हा एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे अनेक हायवेला जोडला गेलाय. यामुळे प्रवास सोपा होऊन जातो. या एक्सप्रेसवेवर तुम्हाला 2 ठिकाणी टोल द्यावा लागतो. खासगी कारसाठी 250 रुपये तर मोठ्या वाहनांसाठी 1750 इतका टोल आहे.
May 3, 2024, 07:45 PM ISTMumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 09:01 AM ISTप्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai Pune Expressway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून वाहतूकदारांच्या सोयीसाठी राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत दोन दिवसासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 3, 2024, 04:34 PM ISTमस्तच! अवघ्या 50- 55 मिनिटांत गाठता येणार पुणे; अटल सेतूच्या नव्या मार्गिकेचे फायदेच फायदे
Atal Setu News : कसा असेल नवा मार्ग, कुठून सुरु होऊन कुठे सोडणार ही वाट? पाहून कधी तुमच्या वापरात येणार आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Feb 13, 2024, 10:52 AM IST