दुकानदारांनो पाटी मराठीत केली का? नसेल तर तात्काळ बदला; अन्यथा तुमचं काही खरं नाही!
Marathi Patya News : दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 31 मे ची अंतिम मुदत आज संपणार आहे. मुदत देऊनही मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर यापुढे मुंबई महापालिका कारवाई करणार आहे.
May 31, 2022, 08:52 AM IST