10 वर्षांनी 20 लाख हवे असतील तर आता दरमहा किती गुंतवायला हवेत?
SIP Calculator:अशाने 10 वर्षांनी तुम्हाला 20 लाख 21 हजार 350रुपये मिळतील. यातील 10 लाख 44 हजार ही तुमची गुंतवणूक असेल. तर 9 लाख 77 हजार 350 रुपये इतके व्याज मिळेल. म्युच्युअल फंड गुंतणवूक ही जोखमीच्या अधिन असते. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.
May 30, 2024, 09:38 PM ISTInvestment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स
Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल
Mar 3, 2023, 03:41 PM ISTMutual Fund मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी; नाहीतर होईल मोठं नुकसान
Best Mutual Fund: कोणत्याही म्यूच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याआधी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. लोअर एक्सपान्सेस रेशो असणाऱ्या म्यूच्युअल फंडांचीच गुंतवणूक करण्यासाठी निवड करावी. जाणून घेऊयात म्यूच्युअल फंड गुंतवणुकीसंदर्भातील काही खास टीप्स...
Mar 2, 2023, 09:48 PM ISTMutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTInvestment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया
Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.
Nov 11, 2022, 11:56 AM ISTकमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस
Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
Nov 1, 2022, 11:45 AM ISTरोज 500 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींपेक्षा जास्त होतील जमा ! जाणून घ्या काय करावे ?
Mutual Funds Investment: माझा पगार कमी आहे. मी गुंतवणूक कशी करु? तुम्ही असा विचार करुन गुंतवणूक केली नाही तर भविष्यात तुमची अडचण निर्माण होईल.
Jun 2, 2021, 11:39 AM IST