Maharashtra Panchayat Election Result: पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, इतक्या जागांवर विजय तर NDAची अशी झाली अवस्था
Maharashtra Panchayat Election : 235 गावांमध्ये सरपंच जिंकण्यात भाजपला यश आले आहे. काँग्रेसने 134, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 110, शिवसेना (ठाकरे) 128 आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' 114 जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत 300 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
Oct 18, 2022, 07:54 AM ISTजयंत पाटलांसमोर कार्यकर्त्यांचा राडा, फोटो न लावल्याने कार्यकर्ते भिडले,पाहा Video
महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचा (NCP) अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर कार्यकर्त्यांची गटबाजी उफाळली
Oct 14, 2022, 09:05 PM ISTVIDEO | 'गद्दारी झालीआहे शंभर टक्के गद्दारी झाली- एकनाथ शिंदे
CM Eknath shinde On Gaddari And MVA
Oct 5, 2022, 09:25 PM ISTVIDEO | 'काहीही न करणारे आम्हाला शहाणपण शिकवतायत'- फडणवीस
DCM Devendra Fadnavis Taunted And Targeted MVA
Sep 16, 2022, 08:40 PM ISTVIDEO | महाविकास आघाडीच्या दाव्याला भाजपचे आव्हान
BJP MLA Amit Satam Aligation On Vedanta Project
Sep 14, 2022, 08:00 PM ISTVIDEO | 'वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प मविआमुळेच गेला'; अमित साटम यांचा आरोप
BJP MLA Amit Satam Aligation On Vedanta Foxconn Project
Sep 14, 2022, 07:10 PM ISTVIDEO | वेदांता प्रकल्पाबाबत मविआचा मोठा दावा
MVA Big Claim About Vedanta Project
Sep 14, 2022, 06:50 PM ISTVIDEO । मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत चुकीची माहिती -आदित्य ठाकरे
Aditya Thackeray's criticism on Vedanta Foxconn case
Sep 14, 2022, 05:30 PM ISTVideo| देशात बेबंदशाही येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
uddhav Thackeray Reaction after Mahavikas Aghadi Meeting
महाविकास आघाडी एकत्र राहणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलीय.
विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरेही हजर होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विधान भवनात आले होते. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी अजून रणनीती ठरलेली नसल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित : शेलार
Definately murmu win said shelar
Jul 18, 2022, 11:05 AM ISTप्रकल्पाला स्थगिती मिळाली असेल तर माझा नुकसान नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान : आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray water project may stopped reaction
Jul 10, 2022, 03:35 PM ISTNew Tyre Design: कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून बदलणार तुमच्या कारचे टायर, हे असणार फायदे
कारमध्ये नवीन डिझाईनचे टायर बसवणं बंधनकारक असणार आहे, जाणून घेऊया टायरमध्ये काय बदल होणार आहेत.
Jul 10, 2022, 02:08 PM ISTहिंदुत्त्व, दाऊद मुद्द्यांवर भूमिका घेता येत नव्हती : एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde targetted uddhav thackeray and mva govt
Jul 6, 2022, 01:10 PM ISTसुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला दणका, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या खेळीला ब्रेक
विश्वासदर्शक ठरावाबाबत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, पाहा काय घडलं कोर्टात
Jun 27, 2022, 09:09 PM IST'पावसाळ्या पूर्वी नालेसफाई झाली, हे बरं झालं' आदित्य ठाकरे यांचा घणाघात
फुटीरतावाद्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, बंडखोर आमदारांना इशारा
Jun 27, 2022, 08:22 PM IST