nails found in stomach

एका व्यक्तीच्या पोटातून काढले ६३९ खिळे!

कोलकत्ता मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सिजोफ्रेनियाने ग्रस्त असलेल्या ४८ वर्षांच्या रुग्णाच्या पोटातून ६३९ खिळे काढले. 

Oct 31, 2017, 05:58 PM IST