डासांना वैतागलात? लिंबू वापरुन ट्राय करा ही सोपी ट्रिक; डास घर सोडून पळालेच समजा
How To Get Rid Of Mosquitoes From Home: हिवाळ्यातून उन्हाळ्याममध्ये ऋतू बदल होताना डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचं प्राकर्षाने जाणवतं. अनेकदा थकून घरी गेल्यानंतर सायंकाळी डांसाविरुद्धचं युद्ध करावं लागतं. मात्र तुमच्या घरात दैनंदिन वापराच्या 3 गोष्टी असतील तर तुम्ही हे युद्ध फार कष्ट न करता सहज जिंकू शकता. ते कसं हे पाहूयात...
Mar 2, 2024, 08:00 AM ISTNatural Mosquito Repellent : घरच्या घरी बनवा मच्छर पळवण्याचं नैसर्गिक लिक्विड, डास होतील छूमंतर...
पावसाळ्याचे दिवस आहेत. अशात तुमच्या घरात मच्छर येण्याचं प्रमाण देखील वाढलं असू शकतं. डासांपासून आपल्याला डेंगी, मलेरिआ अशा भयंकर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Sep 4, 2022, 01:23 PM IST