नवरात्री २०१७: कोल्हापूरात अंबाबाईची दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा
आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे.
Sep 21, 2017, 07:02 PM ISTचण्डीकवचामधील नवदुर्गा म्हणजे कोण ?
चण्डीकवचामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
Sep 21, 2017, 03:31 PM ISTदेवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ?
दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही ? असा प्रश्न हमखास विचारला जातो. किंवा कधीतरी तुमच्या मनातही आला असेल.
Sep 20, 2017, 09:21 PM ISTनवरात्री २०१७: घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर कराल ?
२१ सप्टेंबर २०१७ पासून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे.
Sep 20, 2017, 06:26 PM ISTनवरात्रीमध्ये आरोग्य जपून अशाप्रकारे करा उपवास
नवरात्रातील नवरंगांसोबत खुलणारी प्रत्येक गरबा रात्रीची मज्जा काही औरच असते.
Sep 20, 2017, 05:08 PM IST