अश्लील लावणीचा तडका... राष्ट्रवादीचा भडका
Do not organize obscene dances Notice to Ajit Pawar NCP activists
Feb 8, 2023, 10:00 PM ISTशशिकांत शिंदे यांचा पराभव, राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयावर पक्षाच्या कार्यकर्त्यांची दगडफेक
Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवाचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केली.
Nov 23, 2021, 11:10 AM ISTबारामतीत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर समर्थकांना पिटाळले
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली.
Oct 4, 2019, 04:04 PM ISTगुंडाचा भाजपात प्रवेश, आमदार गोटेंचा विरोध डावलून अनेकांना पक्ष प्रवेश
पिंपरी-चिंचवडमधील राज्यस्तरीय अधिवेशनात आज भाजपने गुंड प्रवृत्तीचा फारूक शाहला पक्षात घेऊन पवित्र करुन घेतले. धुळ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा काहींना विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना प्रवेश दिला.
Apr 26, 2017, 05:46 PM ISTराष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर
Jun 17, 2015, 09:22 PM ISTराष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या घरांवर छापे पडत असतानाचा नाशिक शहर जिल्हाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेत.
Jun 17, 2015, 03:41 PM IST`पवारांच्या बैठकीनंतर राणेंसाठी प्रचार करायचा का?`
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बंडखोरीचं निशाण उभारणाऱ्या सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात पक्ष नेत्यांना फारसं यश मिळाल नाही. नाराज कार्यकर्त्यांची उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच नारायण राणे यांच्याकरिता प्रचार करायचा की नाही याबाबतचा निर्णय राष्ट्रावादीचे कार्यकर्ते जाहीर करणार आहेत.
Apr 11, 2014, 07:19 PM IST