VIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे
चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2018, 04:42 PM ISTनागरिकांसाठी डोक्याचा ताप ठरतायत नवीन नोटा
केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नवीन 2000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटेनं बिलासपूरच्या नागरिकांची झोप उडवून टाकलीय.
Jan 13, 2017, 08:39 AM IST२१ लाखांच्या नव्या नोटा जप्त
नविन नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या 2 जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2 हजारांच्या नोटांच्या स्वरूपात 17 लाख रुपये आणि 500 च्या 27 हजार रुपयांसह 21 लाख 22 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
Dec 15, 2016, 09:08 PM IST४.७ कोटींच्या नव्या नोटा आयकर खात्याकडून जप्त
नोट बंदीनंतर नव्या नोटांची सर्वात मोठी जप्ती आयकर खात्याकडून बंगळुरूत करण्यात आली आहे. बंगळुरू आणि विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण ४.७ कोटीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे.
Dec 1, 2016, 10:36 PM ISTदोन हजारांची खरी नोट कशी ओळखाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 04:31 PM ISTआठवडाभरात एटीएममधून 500, 2000च्या नोटा उपलब्ध
500 आणि 1000 नोटांच्या बंदी नंतर पैसै काढण्यासाठी सामान्यांचे हाल होत आहे. बॅंक आणि एटीएमसमोर रांगाच रांगा दिसत आहे. कडक उन्हामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागलेत. आता अशाच स्थितीत एक चांगली बातमी कानी आलेय. पुढील आठवडाभरात अधिकाधिक एटीएममध्ये 500 आणि 2000च्या नोटा मिळू शकतील.
Nov 16, 2016, 10:15 PM ISTनव्या नोटांची व्यवस्था का केली नाही, याचे मोदींनी गुपीत उघडले
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यात. त्यानंतर देशात एकच धावपळ उडाली. कोणी याचे स्वागत केले तर कोणी याला कडाडून विरोध केला. जुन्या नोटा बदलण्यासाठी वेळ दिल्यानंतर बॅंकेत गर्दी होऊ लागली. मात्र, सरकारने नव्या नोटांची आधीच व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलेय.
Nov 13, 2016, 07:49 PM ISTनवी नोट १०० टक्के 'मेक इन इंडिया'
नवीन आलेल्या पाचशेच्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. याचा कागद देशांतगर्त तयार करण्यात आला असून, शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे. यापूर्वी कागद हा आयात केला जात असे.
Nov 11, 2016, 07:43 PM ISTशनिवार, रविवारी बॅंका सुरु राहतील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 05:44 PM ISTगुरुवारपासून नव्या नोटा चलनात येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:43 PM IST