महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोड! भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब, मोदी आणि फडणवीस यांचे फोटो
Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या राजकारणाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ हे विजनवासात आहेत. भुजबळ नेमके काय करणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. त्यांना राज्यपाल पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा होती. मात्र तीही भुजबळांनी फेटाळलीय. मात्र नाशकातल्या एका होर्डींगने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय आहे या होर्डींगमध्ये जाणून घेऊयात.
Feb 4, 2025, 09:12 PM IST