महात्मा गांधींना कधीच शांतता नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? समोर आलं खरं कारण
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीच्या निमित्ताने नोबल पुरस्कार समितीने त्यांना कधीही शांततेचा नोबेल पुरस्कार का देण्यात आलं नाही यामागील कारण सांगितलं आहे.
Oct 2, 2023, 07:37 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभरात डंका, 'विश्वगुरू' मोदी बनणार 'शांतीदूत'?
PM Narendra Modi : भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं योगदान असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे. तसंच पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे विश्वासून नेते असून जगात शांतता प्रस्थापित करु शकतात.
Mar 16, 2023, 10:06 PM ISTनोबेल शांतता पुरस्कार अमेरिकेच्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'ला जाहीर
नोबेल शांतता पुरस्कार अमेरिकेच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला World Food Programme (WFP) जाहीर झाला आहे.
Oct 9, 2020, 09:10 PM ISTइम्रान खानना नोबेल द्या, पाकिस्तान संसदेत प्रस्ताव
विंग कमांडर अभिनंदन यांना सोडलं म्हणून शांतीच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या नावाला प्राधान्य
Mar 4, 2019, 10:44 AM ISTनोबल शांती पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची शिफारस
पाहा, कुणी केलीय ही शिफारस
Sep 25, 2018, 09:13 AM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना 'नोबेल'
Dec 10, 2014, 02:29 PM ISTनोबेल पुरस्कारानंतर काय म्हणाली मलाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 11:26 PM IST‘ओपीसीडब्ल्यू’ला नोबल शांतता पुरस्कार घोषीत
सर्वांना उत्सुकता लागलेलं यंदाचे शांततेचा नोबेल पुरस्कार ‘ओपीसीडब्ल्यू’ (Organisation for the Prohibition of Chemical Weapons) अर्थात ‘रासायनिक शस्त्रविरोधी संघटने’ला मिळालाय.
Oct 11, 2013, 04:47 PM ISTशांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन
सीरियावरील हल्ला ज्यांनी आपल्या मध्यस्थीनं रोखला, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावाचं यंदाच्या शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केलंय.
Oct 3, 2013, 08:10 AM IST‘मलालाला मिळावा नोबेल पुरस्कार’
पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिला नोबेल शांति पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, यासाठी अमेरिकेत एक ऑनलाईन अभियान सुरू झालंय.
Nov 14, 2012, 06:23 PM IST