nostradamus predictions

बाबा वेंगाप्रमाणे नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरतेय! 2025 बाबत केली होती मोठी भविष्यवाणी

Baba Vanga Predictions: गूढ आणि सांकेतिक भविष्यवाणी मांडणारे बाबा वेंगा लोकप्रिय आहेतच. पण यासोबतच नास्त्रेदमस यांची देखील चर्चा आहे. नास्त्रेदमस यांनी 2025 बाबत केलेली भविष्यवाणी खरं ठरत आहे. 

Jan 14, 2025, 11:06 AM IST

नास्त्रेदमसची भविष्यवाणी ऑक्टोबर महिन्यात खरी ठरणार? येणार हे संकट

जर आपण ऑक्टोबर 2024 मध्ये नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीबद्दल बोललो तर सर्वत्र जागतिक संकटाची चर्चा आहे. भविष्यवाणीत विशेषतः युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक अस्थिरतेचा अंदाज आहे.

Oct 3, 2024, 05:13 PM IST

नास्त्रेदमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी; खरी ठरली तर पृथ्वी उद्ध्वस्त?

Nostradamus Predictions 2024: 2024 मध्ये उष्णता खूप वाढेल. काही ठिकाणी पूर येईल तर काही ठिकाणी दुष्काळ पडेल. वाढते तापमान पाहता नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नास्रेदमसच्या मते पृथ्वीवर 7 दिवस अंधार पसरु शकतो. 2022 ते 2029 दरम्यान कधीही घटना घडू शकते. 2024 मध्ये मोठे आर्थिक संकट येईल. संपूर्ण जगावर आर्थिक संकट ओढवेल अशी भविष्यवाणीदेखील करण्यात आली आहे.

Jun 23, 2024, 05:10 PM IST

World War 3: 'या' दिवशी होणार तिसरे विश्वयुद्ध, नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी

तिसरे महायुद्ध होणार असे खूप वर्षांपासून म्हटले जात आहे. अशावेळी नॉस्ट्राडॅमस नावाने प्रसिद्ध असलेले अस्ट्रॉलॉजर कुशल कुमार यांनी यासंदर्भात भविष्यवामी केली आहे. कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या तारखेची घोषणा केलीय, असं मिरर यूकेने म्हटलंय.डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, कुशल कुमार म्हणतात की विश्वयुद्ध 18 जून पासून सुरु होण्याची शक्यता आहे. 10 जून ते 29 जूनपर्यंत युद्ध भडकण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

Jun 17, 2024, 04:03 PM IST

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि सलग दोन वेळा बहुमतानं देशाचे पंतप्रधान होण्याचा विक्रम रचला आहे.  मोदींनी सत्तेवर राहण्याचा जो विक्रम केलाय तो देशात यापूर्वी कुणीही कधीच केलाच नाही. पण, मोदी पंतप्रधान होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं. फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडॅमसनं 15 व्या शतकात मोदींच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी वर्तवली होती असं सांगितलं जाते. 

Dec 15, 2022, 09:13 PM IST

Nostradamus: या वर्षी जगावर येणार मोठं संकट! नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीमुळे भीतीचं सावट

फ्रान्सचा महान भविष्यवेत्ता नास्त्रेदमस यांनी भविष्यातील अनेक घटनांबाबत आधीच भाकीत केलं आहे. त्यांनी केलेली काही भाकीतं तंतोतंत खरी ठरली आहेत.

Jul 19, 2022, 01:08 PM IST