व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई
व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Oct 14, 2016, 06:43 PM ISTभारतात फेसबुकवर आता सेंसॉरशिप!
फेसबुकने अखेर भारतातून प्रसिद्ध होणारा आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरविणारा मजकूर काढून टाकण्यास होकार दिला आहे. तसंच यापुढे फेसबुकवर जे युजर्स असे आक्षेपार्ह मजकूर टाकतील, त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल.
Aug 22, 2012, 04:39 PM IST