pankaja munde

Aurangabad | Chandrakant Patil on Pankaja Munde PT3M51S

औरंगाबाद | पंकजा ताईंना बैठकीच निमंत्रण होतं - चंद्रकांत पाटील

औरंगाबाद | पंकजा ताईंना बैठकीच निमंत्रण होतं - चंद्रकांत पाटील

Dec 10, 2019, 12:50 PM IST

पंकजा मुंडेंची स्वाभिमानी दिनाची हाक, कोअर कमिटी बैठकीलाही दांडी?

पंकजा मुंडे आजही नाराज आहेत. त्यांनी स्वाभिमानी दिनाची हाक दिली आहे.

Dec 10, 2019, 12:43 PM IST
Pankaja Munde Tweet On Swabhimaan Day PT1M24S

बीड । पंकजा मुंडे यांची स्वाभिमानी दिनाची हाक

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वाभिमानी दिनाची हाक दिलीय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जमण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलंय.

Dec 10, 2019, 11:50 AM IST
Chandrakant Patil And Eknath Khadse On Rohini Khadse PT1M28S

जळगाव| रोहिणी खडसेंच्या पराभवाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू- चंद्रकांत पाटील

जळगाव| रोहिणी खडसेंच्या पराभवाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू- चंद्रकांत पाटील

Dec 7, 2019, 10:55 PM IST
If party keep doing injustice with me then I have to think differently says Eknath Khadse PT3M13S

जळगाव| अन्याय करत राहिलात तर वेगळा विचार करावा लागेल- खडसे

जळगाव| अन्याय करत राहिलात तर वेगळा विचार करावा लागेल- खडसे

Dec 7, 2019, 10:40 PM IST

पक्षात अन्याय होत राहिला तर वेगळा विचार करावा लागेल- खडसे

पक्षातील काही नेते मला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत.

Dec 7, 2019, 08:03 PM IST

...तर सर्व पुरावे जगासमोर मांडेन; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर पलटवार

उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील खडसेंचे प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी त्यांना आव्हान दिले होते. 

Dec 7, 2019, 05:16 PM IST

पंकजा मुंडे नाराज नाही आणि पक्षही सोडणार नाहीत - जानकर

महादेव जानकर यांचं वक्तव्य...

Dec 6, 2019, 05:01 PM IST

पंकजा मुंडेंना न्याय मिळणार; नाना पटोलेंचे सूचक वक्तव्य

पंकजा यांची मुस्कटदाबी होता कामा नये.

Dec 3, 2019, 08:42 PM IST
Is Pankaja Munde Rebel PT2M10S

मुंबई : भाजपमधील 'नाराज' पार्टी

मुंबई : भाजपमधील 'नाराज' पार्टी

Dec 3, 2019, 08:40 PM IST

भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन

 पंकजा मुंडे यांनी मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे.

Dec 3, 2019, 08:06 PM IST

भाजपच्या अपक्ष बंडखोरांची डावलेल्या नेत्यांना साद

निर्णय घेण्यासाठी भाजपच्या डावललेल्या नेत्यांवर बंडखोर अपक्षांचा दबाव

Dec 3, 2019, 08:02 PM IST

पंकजा मुंडे यांच्या मनात कमळ आणि कमळच?

भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय?

Dec 3, 2019, 11:42 AM IST

पंकजा मुंडे खरेच बंड करणार का?

पंकजा मुंडे कोणता झेंडा हाती घेणार, पंकजा मुंडे खरंच बंड करणार का, पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय, असे बरेच प्रश्न महाराष्ट्राला पडलेत.  

Dec 2, 2019, 10:50 PM IST