भाजपला मोठा धक्का, बीड जि.प. विषय सभापती निवडीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व
बीड जिल्हा परिषद सदस्यांची फोडाफोडी करून गाजावाजा करून जिल्हा परिषद ताब्यात घेतलेल्या बीड भाजपला सभापती निवडीमध्ये माघार घ्यावी लागली आहे.
Jan 24, 2020, 11:05 PM ISTपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मराठवाड्यात आंदोलन
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे या सोमवारी उपोषण करणार आहेत.
Jan 23, 2020, 05:56 PM ISTकट्टर राजकीय विरोधक मुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ असले तरी ते कट्टर राजकीय विरोधक आहेत.
Jan 17, 2020, 07:03 PM ISTओबीसी जनगणना निर्णयावर पंकजा मुंडे यांचे ट्विट, पाहा काय म्हणाल्यात?
ओबीसी जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला.
Jan 9, 2020, 05:21 PM ISTबीड : धनंजय मुंडेंकडून पुन्हा एकदा मुंडे भगिनींना धक्का
बीड : धनंजय मुंडेंकडून पुन्हा एकदा मुंडे भगिनींना धक्का
Jan 4, 2020, 08:05 PM ISTबीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का, भाजपच्या दोन बंडखोरांचा राष्ट्रवादीला पाठिंबा
पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी भाजपमधून बंडखोरी झाली आहे.
Jan 4, 2020, 04:28 PM ISTबीड | धनंजय मुंडे पकंजा मुंडेना पुन्हा धक्का देणार
बीड | धनंजय मुंडे पकंजा मुंडेना पुन्हा धक्का देणार
Jan 4, 2020, 03:05 PM ISTबीड जिल्हा परिषद भाजप राखणार का?, पुन्हा धनंजय विरुद्ध पंकजा मुंडे
बीड येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jan 3, 2020, 11:31 PM ISTलातूर । पंकजा मुंडेंना मोठा धक्का, बीड बँक अध्यक्षांची हकालपट्टी
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना पदच्युत करण्यात आले आहे. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लातूरचे सहकार निबंधक श्रीकांत देशमुख यांनी या प्रकरणात निकाल दिला आहे. त्यानंतर बँकेचे चेअरमन आदित्य सारडा यांना अध्यक्ष पदावरून आणि संचालक पदावरून पदच्युत करण्यात आले आहे. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सरकार बदलल्यानंतर पंकजा मुंडे यांना सहकार विभागातून हा मोठा धक्का बसल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Dec 21, 2019, 03:30 PM ISTपंकजा मुंडे यांना मोठा धक्का, बीड बँक अध्यक्षांची हकालपट्टी
पंकजा मुंडे यांना मोठा धक्का.
Dec 21, 2019, 12:55 PM ISTखडसेंनी पक्ष सोडू नये म्हणून आमचा प्रयत्न -पंकजा मुंडे
एकनाथ खडसे भाजप सोडणार का ?
Dec 15, 2019, 05:08 PM ISTआता मी भाजपची सामान्य कार्यकर्ता - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांची झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह मुलाखत
Dec 15, 2019, 02:56 PM ISTपंकजा मुंडे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
पंकजा मुंडे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
Dec 15, 2019, 02:50 PM ISTपुणे | पंकजांच्या अस्वस्थतेवरून पुण्यात लढाई
पुणे | पंकजांच्या अस्वस्थतेवरून पुण्यात लढाई
Dec 14, 2019, 03:40 PM IST