pariksha pe charcha

Pariksha Pe Charcha: दीपिका पादुकोणने शेअर केला बालपणीचा किस्सा, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत दिला सल्ला

'परीक्षा पे चर्चा'च्या 8 व्या आवृत्तीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुलांना तणावापासून कसे दूर ठेवावे याबद्दल बोलत असताना तिचा लहानपणीचा एक प्रसंग शेअर केलाय.

Feb 12, 2025, 01:30 PM IST

'या' धान्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधलं सुपरफुड; तुमच्या आहारात करता का यांचा समावेश?

Pariksha Pe Charcha 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अभ्यास, आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या काही महत्त्वाच्या सुपरफूडबद्दल सांगितले या वेळी त्यांनी काही धान्यांचा उल्लेख केला. 

Feb 10, 2025, 05:07 PM IST
Delhi PM Modi Pariksha Pe Charcha PT1M10S

दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा' मोदींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा' मोदींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Feb 10, 2025, 03:15 PM IST

कोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा

Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.

Jan 29, 2024, 03:14 PM IST

Pariksha Pe Charcha : PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, मुलांना गुरुमंत्र देताना पालकांना दिला 'हा' सल्ला

Pariksha Pe Charcha : पंतप्रधान मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम झाला. नवी दिल्ली येथून सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. यावेळी त्यांनी एकाचवेळी 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी मोलाचा सल्ला दिला.

Jan 27, 2023, 12:59 PM IST

Pariksha Pe Charcha Live: PM मोदी यांचा विद्यार्थ्यांसाठी खास मंत्र; म्हटले अनुभवाला बनवा आपली शक्ती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी परीक्षांबाबत चर्चा करत आहेत (PM Narendra Modi Pariksha Pe Charcha). दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जिथे पंतप्रधान मोदी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

Apr 1, 2022, 12:18 PM IST

'परीक्षा पे चर्चा'मध्ये मोदींकडून द्रविड-लक्ष्मण-कुंबळेच्या संघर्षाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' केली.

Jan 20, 2020, 05:28 PM IST

चांद्रयान मोहीम फसण्याचा अंदाज असूनही मी त्यावेळी 'इस्रो'त गेलो- मोदी

'परीक्षा पे चर्चा'; नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

Jan 20, 2020, 12:06 PM IST
Akola Grishika Agrawal On Meeting PM Modi In Pariksha Pe Charcha PT1M6S

अकोला | 'परीक्षा पे चर्चा'साठी ग्रिशिकाची निवड

अकोला | 'परीक्षा पे चर्चा'साठी ग्रिशिकाची निवड
Akola Grishika Agrawal On Meeting PM Modi In Pariksha Pe Charcha

Jan 20, 2020, 11:40 AM IST
Wardha Chakradhar Kale Excited On Meeting PM Modi In Pariksha Pe Charcha PT53S

वर्धा | वर्ध्याचा चक्रधर साधणार पंतप्रधानांशी संवाद

वर्धा | वर्ध्याचा चक्रधर साधणार पंतप्रधानांशी संवाद
Wardha Chakradhar Kale Excited On Meeting PM Modi In Pariksha Pe Charcha

Jan 20, 2020, 11:05 AM IST
New Delhi PM Narendra Modi In Conversation With Students For Pariksha Pe Charcha PT1M33S

नवी दिल्ली | परीक्षेच्या पलीकडेही मोठं जग आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | परीक्षेच्या पलीकडेही मोठं जग आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
New Delhi PM Narendra Modi In Conversation With Students For Pariksha Pe Charcha

Jan 29, 2019, 06:40 PM IST

पंतप्रधान मोदींनी विचारले, तुमचा मुलगा PUBG खेळतो का?

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेममुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे.

Jan 29, 2019, 04:23 PM IST
PM Narendra Modi_s Interactive Session On Pariksha Pe Charcha PT29M31S

नवी दिल्ली | विद्यार्थ्याना तणावमुक्त परिक्षेचा कानमंत्र

नवी दिल्ली | विद्यार्थ्याना तणावमुक्त परिक्षेचा कानमंत्र
PM Narendra Modi_s Interactive Session On Pariksha Pe Charcha

Jan 29, 2019, 02:30 PM IST

नवी दिल्ली | मोदींची परीक्षा पर चर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 04:25 PM IST