parle g

PARLE-Gची किंमत का नाही वाढत? मग कंपनीला कसा होतो फायदा?

 आजकाल दुधापासून साखरेपर्यंत सर्वाच्या किंमती वाढल्या असताना 25 वर्षात पारलेजी कंपनी आपल्या बिस्किट पुड्यांची किंमत वाढवत नाही, हे कसे शक्य होते?

Feb 4, 2024, 05:09 PM IST

Parle G बिस्कीटाची किंमत भारतात 5 रुपये, मग अमेरिका अन् पाकिस्तानात कितीला?

पार्ले-जी बिस्कीट अमेरिकेत किती रुपयाला मिळते, हे तुम्हाला माहितीये का?

Feb 3, 2024, 10:53 PM IST

पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?

Parle G Biscuit Replaces Iconic Girls Image: पार्लेजी हे बिस्किट अनेकांचे आवडते बिस्किट आहे. अगदी लहानपणांपासून तुम्ही हे बिस्किट खात असाल पण या बिस्किटच्या पॅकेटवर आता भलत्याच तरुणाचा फोटो छापला आहे. 

Dec 28, 2023, 02:44 PM IST

भारतात पारले-जी बिस्किट पाच रुपयांत, पाकिस्तानात कितीला मिळतो पाहा

Parle-G : भारतात पारले-जी हे सर्वात लोकप्रिय बिस्किट आहे. देशातील अनेक घरातही आजही लोकांची सकाळ चहा आणि पारलेजीच्या बिस्किटाबरोबर होते. पारले जीचा इतिहास 82 वर्ष जुना आहे. पण केवळ भारतातच नाही तर जगभरात Parle-G बिस्किट लोकप्रिय आहे.

Dec 20, 2023, 09:06 PM IST

'पार्ले जी'मधील G म्हणजे जिनीअस नव्हे तर...,  तुमच्या आवडत्या बिस्किटाचा खरा अर्थ काय? जाणून घ्या

Parle G Name: 90च्या दशकातील लोकप्रिय बिस्किट तर आत्ताही सगळ्यांच्या आवडीचे बिस्किट असणारे पार्ले जीच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? नाही ना तर  आज पार्ले जी संबंधित आम्ही तुम्हाला Unknown Facts सांगणार आहोत. 

 

Aug 13, 2023, 07:00 PM IST

Parle-G मधला 'G' म्हणजे Genius नाही, जाणून घ्या काय आहे अर्थ

चहा आणि पार्ले जी बिस्किटचं एक वेगळंच नातं आहे. स्वस्त आणि मस्त चव असलेलं पार्ले जी (Parle-G) बिस्किटचे सर्वांच्याच पसंतीला उतरलं आहे.

Sep 26, 2022, 05:43 PM IST

जुनं ते सोनं; तब्बल आठ दशकांनंतर पार्लेजीच्या खपात विक्रमी वाढ

कोरोना काळात पार्लेजीला असाही फायदा 

Jun 9, 2020, 04:05 PM IST

मुंबईतील 'पारले-जी'चा कारखाना बंद

विलेपार्ले येथील पारले-जी बिस्किटांचा कारखाना बंद करण्याचा निर्णय  पारले-जी कंपनीने घेतला आहे. गेल्या ८७ वर्षांपासून येथील कारखान्यात बिस्किटे तयार करण्यात येत होती.

Jul 27, 2016, 10:46 PM IST