स्मॉल वंडर : एका लिटरमध्ये १००० किमीचा टप्पा...
ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकते. तसंच या कारचं वजन आहे फक्त २५ किलो.
Apr 4, 2013, 02:08 PM ISTगुड न्यूज : पेट्रोल आणि गॅसच्या दरांत कपात
दरवाढीच्या बातम्या सतत कानी पडत असताना पेट्रोल आणि गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली की सर्वसामान्य माणसाइतका आनंद खचितचं कुणाला होतं असेल. त्यात काल एक एप्रिल असताना पेट्रोल-गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. पण, ही बातमी खरी आहे.
Apr 2, 2013, 09:12 AM ISTबजेटनंतर पहिला धक्का, पेट्रोल १.४० रु. वाढले
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलचे दर १ रुपये ४० पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहे.
Mar 1, 2013, 06:17 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले...
महागाईच्या जमान्यात नागरिकांना पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. पेट्रोल दीड रुपयानं तर डिझेल ४५ पैशांनी महागलंय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालीय.
Feb 16, 2013, 08:49 AM ISTपेट्रोल ३५ पैशाने महागले, महागाईचा आणखी भडका
नव्या वर्षातही सरकारकडून सामान्यांना महागाईची शॉक ट्रिटमेंट सुरुच आहे.. नव्या वर्षातला आणखी एक महागाई बॉम्ब फुटला आहे.
Jan 16, 2013, 09:25 AM ISTपेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त.. सामान्यांना अल्प दिलासा
इंधन दरवाढीच्या बोजाखाली दबलेल्या सामान्य माणसाला केंद्र सरकारने अल्पसा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात एका लिटरमागे ५६ पैशांनी कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला.
Oct 8, 2012, 07:01 PM ISTपेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता
वाचकांसाठी आज आणखी एक गुडन्यूज आहे... येत्या एक-दोन दिवसांत पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता आहे.
Sep 24, 2012, 06:24 PM ISTवाढता वाढता वाढे... इंधनाची दरवाढ
महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांना कर रचनेतील बदलामुळं आणखी एक दणका बसलाय. राज्यांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ झालीय. महाराष्ट्रासह सात राज्यांतील जनतेला ही दरवाढ सोसावी लागणार आहे.
Jul 25, 2012, 01:53 PM IST'गुड न्यूज'.... पेट्रोल स्वस्त झालं हो!!!
महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल २.४६ रू. स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील.
Jun 28, 2012, 07:38 PM ISTमहाराष्ट्रात बंदला हिंसक वळण
पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...
May 31, 2012, 02:56 PM ISTपेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.
May 29, 2012, 08:58 AM ISTपेट्रोलवर मंत्र्यांचे करोडो रूपये खर्च
जनता त्रस्त आणि राजा मस्त. हेच चित्र सध्या आपल्या देशात पहायला मिळतं आहे. केंद्रीय कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोलवर आणि डिजेलवर तब्बल ३ कोटी ६७ लाख रूपये उडवले आहेत.
May 24, 2012, 11:17 PM ISTपेट्रोलला तुम्ही किती देणार पैसे?
मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे, पुण्यात आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये ४८ पैसे, नागपूर आता झालेले पेट्रोलचे दर ८० रुपये ६० पैसे, नाशिक आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये २५ पैसे
May 23, 2012, 10:02 PM ISTपेट्रोलमध्ये विक्रमी ७.५० रु. दरवाढ
सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.
May 23, 2012, 06:55 PM ISTपेट्रोल पुन्हा भडकणार?
२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
May 17, 2012, 01:29 PM IST