'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय.
Sep 23, 2016, 12:48 PM ISTफोटो : यंदाच्या गणेशोत्सवातील एक 'सैराट' देखावा!
पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींची प्रेक्षकांवर कशी झिंग चढते... हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं... प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या कृतींतून...
Sep 10, 2016, 09:36 PM ISTसाठी ओलांडलेला हा अभिनेता करतोय जोरदार व्यायाम
दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहेत.
Aug 27, 2016, 05:16 PM ISTअमिताभ आणि जया बच्चन भडकले
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मुंबईतल्या नर्सी मोंजी कॉलेजच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Aug 22, 2016, 10:30 PM ISTपी व्ही सिंधूचे लहानपणीचे फोटो
Aug 19, 2016, 06:34 PM ISTस्मृती इराणींचा तो फोटो होतोय व्हायरल
वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या मंत्री झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.
Aug 7, 2016, 08:41 PM ISTफोटो : इन्स्टाग्रामवर आलियाचा बोल्ड अॅन्ड सेक्सी अवतार
अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती तिच्या सोशल वेबसाईटवरच्या बोल्ड फोटोंमुळे...
Aug 4, 2016, 01:41 PM ISTअक्षय कुमारचा लग्नातला फोटो व्हायरल
अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aug 1, 2016, 06:41 PM ISTसलमान आता दिसणार कबीर खानच्या 'ट्यूबलाईट'मध्ये
अभिनेता सलमान खानच्या सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम केले आहेत.
Jul 25, 2016, 06:27 PM ISTकरिश्मा का करिश्मामधली चिमुरडी आता कशी दिसते?
करिश्मा का करिश्मा ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेमध्ये रोबोटचं काम केलेली करिश्मा म्हणजेच झनक शुक्ला घराघरात पोहोचली.
Jul 18, 2016, 08:23 PM ISTधनंजय मुंडेंनी मागितली माफी
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Jul 17, 2016, 08:50 PM IST'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'
अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.
Jul 17, 2016, 07:59 PM ISTकरीना कपूरचे गरोदरपणातले फोटो व्हायरल
करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. करीनाचा नवरा सैफ अली खाननं काहीच दिवसांपूर्वी याला दुजोरा दिला होता.
Jul 17, 2016, 06:03 PM ISTफोटो : मलाईकाचे अंडरवॉटर फोटो सोशल मीडियावर चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
Jul 13, 2016, 11:46 AM ISTरोशनी चोप्रा होणार आई
करीना कपूर आणि श्वेता तिवारीनंतर आता अभिनेत्री रोशनी चोप्रा आई होणार आहे.
Jul 10, 2016, 09:30 PM IST