photo

तुमचा फोटो 'पॉर्न वेबसाईट'वर तर नाही ना?

आपल्या मित्रांना फोटो शेअर करणे एक चांगली गोष्टी आहे, कारण तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया मिळतात, लाईक्स मिळण्याचं समाधान वेगळं असतं. मात्र फोटो शेअर करताना निश्चितच सावध राहणे गरजेचे आहे. फोटो जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडले तर त्याचा वाईट वापर होणे नाकारता येत नाही.

Jan 25, 2016, 01:40 PM IST

झुकरबर्गने शेअर केला मुलीचा पोहण्याचा फोटो

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला आहे, मॅक्सला पोहणं शिकवताना हा फोटो आहे, फेसबुकवर याविषयी मार्कने लिहिलं आहे, हे आपल्या मुलींचं पहिल्यांदा पोहणं आहे, आणि ते आपल्याला आवडलंय.

Jan 25, 2016, 12:58 PM IST

फेसबुकच्या मालकाची मुलीला लस देण्याची लगबग

फेसबुकचा मालक म्हणजेच सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग आपल्या मुलीला लस देण्यासाठी गेला. झकरबर्गने हा फोटो फेसबुक त्याच्या पेजवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ काही सेकंदात लाखो लोकांनी लाईक केला आहे. झकरबर्गची मुलगी मॅक्सचा या आधी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यानंतर  हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

Jan 12, 2016, 10:23 PM IST

आएशानं आपलं 'सर्व काही' सोशल वेबसाईटवरून केलं शेअर!

बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकिया हिनं आपल्या चिमुकल्या मिकाईलसोबत काही फोटो शेअर केलेत. 

Jan 12, 2016, 10:31 AM IST

... तुमचा हा फोटो कधीही सोशल वेबसाईटवर शेअर करू नका!

परदेशी फिरायला जाणारे तर अनेकदा आपल्या बोर्डींग पासचाही फोटो सोशल वेबसाईटवर शेअर करतात. पण, हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Dec 31, 2015, 04:52 PM IST

परफेक्ट क्षणी 'क्लिक' केलेले फोटो...

 एक जिमनॅस्टने उडी मारली तेव्हा फोटोग्राफरने असा क्लिक केला की तिचे फक्त धड दिसते मुंडके गायब झालेले आहे.

Dec 28, 2015, 04:18 PM IST

फोटो : रोहित - रितिकाचा विवाहसोहळा

रोहित - रितिकाचा विवाहसोहळा

Dec 15, 2015, 06:58 PM IST

प्रियांका - दीपिका घालतायत 'पिंगा'!

प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग अभिनीत 'बाजीराव - मस्तानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची उत्सुकता लागून असलेल्या प्रेक्षकांसाठी या सिनेमाचा आणखी एक फोटो प्रदर्शित करण्यात आलाय. 

Nov 14, 2015, 10:40 PM IST

यापुढे, सरकारी कार्यालयांत नरेंद्र मोदींचा फोटो बंधनकारक

महाराष्ट्रात यापुढे सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही टांगलेला दिसणार आहे. कारण, तसा आदेशच महाराष्ट्र सरकारनं काढलाय.

Nov 8, 2015, 12:11 PM IST

रंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल

क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.

Oct 28, 2015, 09:18 AM IST

जान्हवीचं डोहाळ जेवण!

जान्हवीचं डोहाळ जेवण!

Oct 23, 2015, 11:08 PM IST

कृष्णा श्रॉफनं पुन्हा शेअर केले 'टॉपलेस' फोटो

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही आपल्याच टॉपलेस फोटोंच्या प्रेमात पडलेली दिसतेय. कृष्णानं पुन्हा एकदा आपला 'टॉपलेस' फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. 

Oct 16, 2015, 05:14 PM IST

साक्षी धोनीनं शेअर केला जिवाचा व्हिडिओ

टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेत. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.

Sep 29, 2015, 03:40 PM IST

पाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय. 

Sep 25, 2015, 03:32 PM IST