४२ अॅन्युअल डे-टाईम एमी अॅवॉर्ड्स
Apr 27, 2015, 11:37 AM ISTधोनीच्या 'झिवा'ची पहिली झलक, धोनीनं शेअर केला फोटो
भारताचा सुपरकूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची चिमुकली 'झिवा'चा पहिला फोटो धोनीने सोशल साइटवर शेअर केला आहे. त्या फोटोत तो स्वत: त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत दिसत आहे.
Apr 18, 2015, 06:08 PM ISTसोशल मीडियावर पॉल वॉकरचं भूत 'वायरल'!
हॉलिवूड सिनेमा 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७' भारतात प्रदर्शित झालाय. याचसोबत, या सिनेमानं जगभरात अनेक रेकॉर्डस् कायम केलेत. आता याच सिनेमाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय.
Apr 15, 2015, 04:23 PM ISTSHOKING : 'आयपीएल'मधून सचिन कमबॅक करणार?
आयपीएलच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना मैदानात खेळताना दिसू शकतो... अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Apr 11, 2015, 07:04 PM ISTमोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.
Apr 6, 2015, 12:45 PM ISTसुरेश रैनाच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?
Apr 4, 2015, 08:35 AM ISTरैनाच्या वाग्दत्त वधूचा फोटो सोशल मीडियावर वायरल
टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन सुरेश रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात सुरेश आणि त्याची वाग्दत्त वधू प्रियंका चौधरी दिसतेय.
Mar 17, 2015, 11:08 AM ISTओळखा पाहू, या फोटोत अक्षय कुमार कुठे दिसतोय?
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारनं आपल्या शालेय दिवसांतली एक आठवण आपल्या चाहत्यांशी शेअर केलीय. यासाठी त्यानं सोशल वेबसाईट ट्विटरची मदत घेतलीय.
Feb 24, 2015, 11:31 PM ISTफोटो : बिबट्याचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला
औरंगाबादमधील बळ्हेगावात बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून, बिबट्या अजुनही परिसरात दडून बसलेला आहे.
Feb 6, 2015, 12:11 PM ISTतुमचं व्हॉटस्अप प्रोफाईल सुरक्षित नाही
तुमच्या मोबाईलमध्ये सध्या कार्यरत असलेलं व्हॉटस् अप तुम्ही सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरही सुरक्षित नाही, हे तुम्हाला समजलं तर... होय, हे खरं आहे.
Feb 4, 2015, 03:58 PM ISTसॅमसंग 'गॅलेक्सी जे वन'चे फोटो आणि फिचर्स लिक
कोरियन कंपनी सॅमसंगच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'गॅलेक्सी जे वन'चे काही फोटो आणि काही फीचर लीक झालेत.
Jan 15, 2015, 04:25 PM IST'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
Jan 8, 2015, 03:19 PM IST'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी नियतकालिकामध्ये 'लव्ह जिहाद'शी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय. मॅगझिनच्या कव्हरपेजवर असलेल्या या फोटोत अर्धा चेहरा करिना कपूरचा आणि उरलेला आर्धा भाग बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय.
Jan 8, 2015, 11:48 AM IST'टीम इंडिया'च्या फोटोतून धोनी गायब!
सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला नुकतंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्याकडून नव्या वर्षाच्या निमित्तानं बोलावणं आलं होतं... यावेळी अॅबॉट यांच्यासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचं एक अधिकृत फोटोसेशनही पार पडलं... पण, उल्लेखनीय म्हणजे या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मात्र कुठेही दिसत नाहीय.
Jan 1, 2015, 06:09 PM ISTपेशावर हल्ला : १४८ जणांचे बळी घेणारे हेच ते राक्षस
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी अमानवीय पद्धतीनं लहान-लहान चिमुरड्यांवर गोळीबार केला त्या राक्षसांचे फोटो आता समोर आलेत.
Dec 18, 2014, 08:06 AM IST