दादांचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं!
दोन स्थानिक तुल्यबळ नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, दोघांना गोंजारायचं आणि गरज पडेल तेव्हा एकाला दूर सारायचं हे अजित पवारांच्या राजकारणाचं सूत्र… पण त्यांचं हेच सूत्र त्यांच्यावर उलटलं आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीला पर्यायानं दादांना शहरातलं त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावं लागतंय.
Oct 27, 2014, 09:13 PM ISTजगतापांनी अजित पवारांना धडा शिकवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 10:44 PM ISTदादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय.
Oct 1, 2014, 09:15 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये गदिमा पुरस्कारांच वितरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 09:36 AM ISTपाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या चिखली इथल्या घरकुल प्रकल्पातील कुलस्वामी हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडलीय.
Jul 16, 2014, 09:08 PM ISTशिवसेनेच्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिवचलं
पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला ताकदवान म्हणतंय. पण त्यांच्याकडे माझ्या विरोधात साधा उमेदवारही नाही, अश्या शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचीच राहणार, असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय.
Dec 14, 2013, 10:17 PM IST‘तो’ कुत्रा नेमका कोणता?
चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवडमधल्या कुत्र्यांना आलाय...
Dec 2, 2013, 10:25 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये बिल्डरांची चांदी!
पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक भूखंडांचा निवासी वापराला प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव पालिकेत गुंडाळण्यात आलाय. बिल्डर लॉबीचा दबाव आणि अर्थकारणामुळे प्रस्ताव गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. औद्योगिक भूखंडांचा वापर निवासी वापरासाठी करता येणार असल्यानं आता बिल्डरांची चांदी होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Apr 22, 2012, 02:05 PM ISTबाबा-दादा आज आमनेसामने
पिंपरी-चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात स्वतः मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिलीच जाहीर सभा पिंपरीत होते आहे.
Feb 13, 2012, 02:27 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये तिकिटांसाठी गोतावळा...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नेत्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात तिकीटं मिळाली आहेत. एका आमदारानं तब्बल पाच नातेवाईकांना तिकीटं मिळवून दिली आहेत. तर खासदारानं घरातच तीन तिकीटं घेतली आहेत.
Feb 2, 2012, 04:29 PM IST