Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला दुसरं सूर्यग्रहण! 'या' लोकांच्या आयुष्याला लागणार ग्रहण, होणार आर्थिक नुकसान
Surya Grahan (Solar Eclipse) Zodiac Sign Effect : या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे सर्वपित्री अमावस्येला आहे. या सूर्यग्रहणाचा परिणाम अनेक राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनावर होणार असून त्यांच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत.
Sep 30, 2024, 04:25 PM ISTPitru Paksha 2024 :श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?
Pitru Paksha 2024 : पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणासाठी अनेकांना आमंत्रण दिलं जातं. पण काही लोक या आमंत्रणाला नकार देतात. श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
Sep 24, 2024, 12:03 PM ISTPitru Paksha 2024 : श्राद्धादरम्यान कावळ्यालाच का खाऊ घातलं जातं? वड आणि पिंपळाशी काय आहे संबंध? जाणून घ्या शास्त्रीय कारण
Pitru Paksha 2024 : पितृपक्ष सुरु असल्याने तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी कोणाचं तरी श्राद्ध करण्यात येतं आहे. पितरांना नैवेद्य पोहोचण्यासाठी कावळ्याला अन्न दिलं जातं. जगात अनेक पक्षी आहेत मग कावळ्यालाच नैवेद्य का दिली जातो, याचा विचार केला का कधी तुम्ही?
Sep 21, 2024, 12:00 PM ISTPitru Paksha 2024 : पितृपक्षात घरी बाळाचा जन्म झालाय? मुलाला द्या 'ही' नावे, जन्म ठरेल शुभ
पितृपक्ष सुरु झाला आहे. सगळीकडे हे दिवस अशुभ मानले जातात. पण जर या दिवसांमध्ये घरी गोंडस बाळाचा जन्म झाला, तर काय नाव द्याल?
Sep 19, 2024, 03:28 PM ISTपितृपक्षात एक नव्हे तर दोन ग्रहण; 18 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ
पितृपक्षात एक नव्हे तर दोन ग्रहण; 18 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ
Sep 16, 2024, 09:53 AM ISTPitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
Sep 14, 2024, 03:36 PM ISTPitru Paksha 2024 Date : चंद्रग्रहण असल्याने 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होतोय पितृ पंधरवडा? तिथीनुसार जाणून घ्या श्राद्धांच्या तारखा
Pitru Paksha 2024 Date : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथीपासून पितृ पंधरवडा सुरु होतो. यंदा पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्र ग्रहणाची सावली आहे. त्यामुळे 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होणार जाणून घ्या.
Sep 13, 2024, 03:28 PM ISTगणेशोत्सव काळात आणि पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...
Pitru Paksha : देशभरात गणेशोत्सवामुळे वातावरण आनंदायी आणि गणेशमय झालं. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यानंतर पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गणेशोत्व काळात हा संकेत मिळल्यात तर ते...
Sep 8, 2024, 11:30 AM IST