pm modi in america

अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण

Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Feb 13, 2025, 10:50 AM IST

'तुमच्या कारएवढं माझ्या आईचं घर आहे'; मोदी असं ओबामांना का म्हणाले होते? जाणून घ्या 'त्या' रंजक संवादाबद्दल

PM Modi Barak Obama : मोदी- ओबामा यांच्यातील 10 वर्षांपूर्वीचा संवाद अखेर समोर; 10 मिनिटांच्या प्रवासात नेमकं काय घडलेलं? दोन मोठ्या नेत्यांचं बोलणं जगासमोर... 

 

Sep 23, 2024, 10:44 AM IST

PM Modi Speech: 58 मिनिटांत 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट, मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे

PM Modi America Speech: दहशतवाद, शांतता आणि आर्टिफिशिल इंटेलिजन्स या विषयांपासून ते सध्याचा भारत काय आहे? हे मोदींनी स्पष्टपणे सर्वांना सांगितले.

Jun 23, 2023, 01:47 PM IST