बँकांकडून का येतोय 456 रुपये बॅलेन्स ठेवण्याचा मॅसेज? जाणून घ्या तुमच्या फायद्याची योजना
Government Insurance Schemes: बँका आणि पोस्ट ऑफिसकडून तुमच्या खात्यावर 456 रुपये बॅलेन्स ठेवा असे मॅसेज येत आहेत. खरं तर हा मॅसेज तुमच्या फायद्याचाच आहे. हा मॅसेज नक्की काय आहे? हे जाणून घेऊ या
Jun 16, 2022, 09:47 AM ISTPMSBY | सरकारच्या 'या' योजनेत फक्त 12 रुपयांवर मिळणार 2 लाखांचा फायदा
केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत, तुम्ही 12 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवू शकता. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे.
Apr 22, 2022, 08:28 AM ISTJanDhan Account : आता प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत पूर्वीपेक्षा जास्त लाभ... जाणून घ्या संपूर्ण माहिती
जन धन बँक खात्यांमध्ये काही विशेष सुविधा देखील उपलब्ध आहेत.
Aug 30, 2021, 12:55 PM ISTPMSBY | फक्त 12 रुपये आणि 2 लाखांचा विमा, जाणून घ्या अधिक माहिती
आपण या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकता.
Jun 14, 2021, 09:57 PM IST