Mahesh Bhatt Birthday : पूजा भट्टला किस ते दोन लग्न... महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य कायम वादात, 'या' गोष्टीमुळे बदनाम
निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य बॉलिवूडमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यामध्ये त्यांच खासगी आयुष्य आणि अभिनेत्रींसोबतची जवळीक.
Sep 20, 2024, 10:52 AM ISTपूजा भट्टसोबत ब्रेकअप का झाला? रणवीर शौरीने अखेर केला खुलासा, म्हणाला 'महेश भट्ट मुद्दामून आमच्या....'
रणवीर शौरीने (Ranvir Shorey) एका मलुाखतीत पूजा भट्टसह (Pooja Bhatt) आपला ब्रेकअप का झाला याचा खुलासा केला आहे. त्याने पूजा भट्टचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी आमच्याविरोधात मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरल्या तसंच तिच्या भावाने छळ केला असा आरोप केला आहे.
Aug 18, 2024, 05:18 PM IST
'जेव्हा मी त्यांच्या मुलीसोबत होतो...' पूजा भट्टच्या एक्स बॉयफ्रेंडून महेश भट्ट यांची पोलखोल?
एका अभिनेत्याने महेश भट्टवर काही असे आरोप लावले आहेत. जे तुम्हाला हैराण करण्यासाठी पुरेसे आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून पूजा भट्टचा एक्स बॉयफ्रेंड आहे.
Mar 20, 2024, 03:54 PM ISTभावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली.
Jan 31, 2024, 10:29 PM ISTबॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा आज 55 वा वाढदिवस आहे. बॉबीनं 1977 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आजवर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातील अनेक चित्रपट हे हिट ठरले, तर काही चित्रपटांनंमध्ये त्यानं अपयशाचा सामना केला. बॉबीचा नुकताच 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं 900 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसरीकडे बॉबीच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती होत आहे. बॉबीचं चित्रपटसृष्टीतील करिअर झालं पण कधीकाळी बॉबीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 27, 2024, 03:36 PM ISTपूजा भट्टचं मोठं विधान; वडिलांच्या या सवयी न पाळल्यामुळे आज आलिया यशस्वी
पूजा भट्ट अलीकडेच सलमान खानने होस्ट केलेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या शोमध्ये पूजा तिच्या बॉसी वृत्तीमुळे खूप चर्चेत आली. खऱ्या आयुष्यातही पूजा प्रत्यक्षपणे तिची बाजू मांडताना दिसते.
Nov 9, 2023, 06:00 PM ISTपूजा भट्टची मुलगी आहे आलिया? अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य
Pooja Bhatt-Alia Bhatt : आलिया भट्ट तिच्या कामामुळे कायम चर्चेत असते. पण सध्या पूजा भट्ट देखील काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Sep 13, 2023, 08:13 AM ISTवडिलांना किस करण्याच्या वादावर पूजा भट्टचं स्पष्ट वक्तव्य; शाहरुखचा उल्लेख करत म्हणाली 'एका निष्पाप...'
Pooja Bhatt : पूजा भट्टनं एका मुलाखतीत तिच्या आणि वडिलांमध्ये झालेल्या त्या किसच्या कॉन्ट्रोव्हर्सीवर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर यावेळी तिनं शाहरुख खानचा देखील उल्लेख केला आहे.
Sep 11, 2023, 03:14 PM ISTवडिलांनी तुझ्या शरीराचा वापर केला; ट्रोलर्सच्या 'त्या' वक्तव्यावर लेक पूजा भट्ट संतापली
Pooja Bhatt Slams trollers : वडिलांविषयी काहीही बोलणाऱ्या नेटकऱ्याला पूजा भट्टचे सडेतोड उत्तर. पूजा भट्टची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय...
Sep 3, 2023, 02:43 PM ISTलग्नापूर्वी भट्ट कुटुंबियांची लेक होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात? आज दोघंही सिंगल
Ranvir Shorey: बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनत्याची. लग्न होण्यापुर्वी भट्ट कुटुंबियांची लेक या अभिनेत्याच्या प्रेमात होती, अशी चर्चा रंगली होती.
Aug 18, 2023, 08:00 AM ISTकोणी दारुच्या नशेत, तर कोणाला ड्रग्जचं व्यसन! 'हे' बॉलिवूड स्टार अडकले होते व्यसनाच्या विळख्यात
Bollywood News : बॉलिवूडमध्ये प्रेम कहाणी, ब्रेकअप, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंधाचा कहाण्या आहेत. इथे एक काळी बाजू देखील आहे. काही सेलिब्रिटी कधी दारूची बाटल, तर कधी अंमली पदार्थ्यांच्या जगात बुडून गेले होते. आज आपण अशाचे स्टार बद्दल जाणून घेणार आहेत.
Aug 5, 2023, 03:40 PM ISTलेक पूजा भट्ट विषयी प्रश्न विचारताच महेश भट्ट म्हणतात, 'मी आलियाचा फॅन...'
Mahesh Bhatt : महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सध्या बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमात असून तिच्याविषयी प्रश्न विचारता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करता त्यांनी त्यावर आलियाचा उल्लेख करत मी अजून आलियाचा चाहता आहे असं म्हटलं आहे.
Jul 27, 2023, 05:35 PM ISTBigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं 'ते' सिक्रेट
Pooja Bhatt : पूजा भट्ट ही सध्या छोट्या पडद्यावर असलेल्या एका रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. पूजा भट्टविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. तर त्यात पूजा भट्ट तिचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण आलिया भट्ट यांच्यात एक साम्य असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं नाही.
Jul 22, 2023, 05:45 PM ISTसोहेल खानशी होतं पूजा भट्टचं अफेअर, पण सलमान खानचा करायची प्रचंड द्वेष; समोर आलं कारण
पूजा भट्ट सध्या बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसत आहे. याचदरम्यान तिची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. त्यावेळी पूजा भट्ट सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या प्रेमात होती.
Jun 25, 2023, 01:16 PM IST