मतदानासाठी सुटी देणे बंधनकारक; सुटी न देणाऱ्या प्रायव्हेट कंपन्यांवर होणार कारवाई
राज्यात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने निवडणुक आयोगामार्फत निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे.
Apr 14, 2024, 06:39 PM ISTमुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job
Maharashtra News : महायुती सरकारने राज्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काही दिवसांपासून खासगी कंपन्यांमध्ये सरकारने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागपूरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 08:34 AM ISTअवकाश संशोधन, विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करणार - इस्रो
देशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 02:29 PM ISTखासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची चांदी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सध्या सरकारने हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवला आहे.
Nov 12, 2018, 08:42 PM ISTअब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण
कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Jan 21, 2016, 08:42 PM IST'बीएमसी'चे आर्थिक व्यवहार करणारे खासगी कंपनीमुळे हैराण
मुंबई महापालिकेच्या एकूण २४ वॉर्डच्या कार्यालयांमध्ये तुम्हाला एकच बोंबाबोंब सध्या ऐकायला येणार आहे, ती म्हणजे सर्व्हर डाऊन आहे, यामुळे नागरी सुविधा केंद्रातील आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे तुमचं पैसे भरण्याचं कोणतंही काम होणार नाही. मुंबईकर मात्र यामुळे हैराण झाले आहेत.
Dec 21, 2015, 07:50 PM IST