priyanka chopra

'ना चेहरा, ना पर्सनॅलिटी...', जेव्हा प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिला नकार

Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' (Saat Kboon Maaf) चित्रपटाचा भाग होती. या चित्रपटात तिच्यासह अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनीदेखील महत्त्वाची भूमिका निभावली होती. 

 

Feb 19, 2025, 09:49 PM IST

प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?

Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

Feb 13, 2025, 04:33 PM IST

लग्नानंतर प्रियंका चोप्राच्या वहिनीच्या त्वचेवर आले लाल चट्टे, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या वेदना

neelam upadhyay: प्रियांका चोप्राची वहिनी नीलम उपाध्यायने तिच्या लग्नाच्या तीन दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तिने तिच्या शरीरावर आलेल्या लाल चट्ट्यांचे प्रदर्शन केले आणि त्याबद्दल खुलासा केला. 

 

Feb 12, 2025, 12:17 PM IST

प्रियंका चोप्राने वहिनीचे केले जंगी स्वागत, पती निकने शेअर केले Unseen फोटो

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने त्याची प्रेयसी नीलम उपाध्याय हिच्याशी 7 फेब्रुवारीला थाटामाटात लग्न केले आहे. 

 

Feb 11, 2025, 03:12 PM IST

प्रियंका चोप्रासोबत वडील आणि नवरा अशी दुहेरी भूमिका साकारणारा 'हा' दिग्गज अभिनेता कोण?

2004 मधील दोन चित्रपटांमध्ये अमरीश पुरी यांनी प्रियंका चोप्राच्या वडील आणि नवरा दोघांची भूमिका साकारली होती.

Feb 8, 2025, 05:08 PM IST

VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा आणि नीलमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Feb 7, 2025, 01:30 PM IST

भावाच्या लग्नात परिणीति चोप्रा गैरहजर का? जाणून घ्या, काय आहे नेमकं कारण?

बॉलिवूड अभिनेत्री आणि सिद्धार्थची चुलत बहीण परिणीति चोप्रा सिद्धार्थ चोप्राच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये कुठेही दिसली नाही. जाणून घ्या, काय आहे परिणीतीच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण?

Feb 6, 2025, 06:20 PM IST

सून असावी तर अशी, प्रियंका चोप्राच्या 'त्या' गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक

प्रियंका चोप्रा सध्या तिच्चा भावाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती संगीत समारंभात सासू आणि सासऱ्यांसोबत दिसली. याचाच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

Feb 6, 2025, 02:49 PM IST

भावाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचली देसी गर्ल प्रियांका; Instagram ला शेअर केले फोटो

प्रियांका चोप्रा नुकतीच लेक मालतीसोबत मुंबईत दाखल झाली. ती भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी आली असून तिने या खास प्रसंगाचे काही फेटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Feb 4, 2025, 04:27 PM IST

'पँटी इतकी छोटी हवी की...,' दिग्दर्शकाची 'ती' मागणी ऐकून प्रियंका चोप्रा हादरली, म्हणाली 'मी आयुष्यात पुन्हा...'

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच एका दिग्दर्शकासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी ती 19 वर्षांची होती आणि चित्रपट सोडून बाहेर पडली होती. 

 

Feb 2, 2025, 02:00 PM IST

प्रियंका चोप्रा ठरली भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, तब्बल...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. 

Jan 30, 2025, 07:20 PM IST

कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक

कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या प्रचंड आगीमुळे अनेक घरं जळून खाक झाली आहेत, ज्यामध्ये प्रियंका चोप्राचे घरही समाविष्ट आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत या आपत्तीने झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.  

Jan 16, 2025, 12:09 PM IST

इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये 5 भारतीय, बॉलिवूडमधील 'या' 3 कलाकारांचा समावेश

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये 5 भारतीय लोकांचा समावेश आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील या 3 कलाकारांचा देखील समावेश आहे. कोण आहेत ते कलाकार? जाणून घ्या सविस्तर 

Dec 29, 2024, 04:50 PM IST

8 वर्षांनंतर पुन्हा भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका चोप्रा; राजामौलींच्या चित्रपटात करणार काम

जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तब्बल 8 वर्षांनंतर भारतीय चित्रपटात दिसणार आहे. प्रियंका सुप्रसिद्ध निर्देशक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटाचा हिस्सा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Dec 28, 2024, 11:50 AM IST

सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल

प्रियंका चोप्राने सौदी अरेबियातील तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निक जोनसही तिच्यासोबत पोज देताना दिसला.

Dec 14, 2024, 03:12 PM IST