चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
अल्लू अर्जुनच्या वडिलांनी बुधवारी तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य निर्माते दिल राजू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय.
Dec 25, 2024, 07:40 PM ISTअल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल होणार; अचानक घेतलेला 'तो' निर्णय ठरला कारणीभूत; पोलीस म्हणाले 'माहिती असूनही...'
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनविरोधात (Allu Arjun) हैदराबाद पोलीस (Hyderabad Police) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू यासाठी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
Dec 5, 2024, 07:19 PM IST