तब्बल ९ वर्षांनी रेल्वेची भाडेवाढ
रेल्वे मंत्र्यांनी अर्थसंकल्पात भाडे वाढ केली असली तरी सर्वसामान्यांना कमीत कमी भार पडेल याची काळजी त्यांनी घेतली आहे. गेल्या आठ वर्षात होणारी ही पहिली भाडेवाढ आहे
Mar 14, 2012, 02:32 PM ISTरेल्वे बजेटमध्ये मुंबईला काय मिळाले?
रेल्वे मंत्र्यांच्या काही घोषणांमुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळू शकणार आहे. मुंबईसाठी मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीचा प्रवास काही प्रमाणात सुखर होणार आहे. अर्थात रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आश्वासने किती काळात प्रत्यक्षात येतील त्यावर सारं काही अवलंबून आहे.
Mar 14, 2012, 01:42 PM IST