रेल्वे वेळापत्रकावर परिणाम
पुणे- कामशेत-मळवली दरम्यानची रेल्वे वाहतूक आज सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे तीन दरम्यान बंद राहणार आहे. रेल्वेपुलाच्या मजबुतीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलसह डेक्कन एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
May 30, 2012, 03:22 PM ISTअंबेडकर स्मारकावरून वाद सुरूच
इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लीकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.
Apr 14, 2012, 09:15 PM ISTजनरल-स्लीपर क्लास दरवाढ मागे घ्या- ममता
रेल्वेच्या जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय. जनरल आणि स्लीपर या दोन्ही क्लासमधून सर्वसामान्य लोक प्रवास करत असतात. त्यामुळं रेल्वेची दरवाढ हा सर्वसामान्यांवर अन्याय असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटंलय.
Mar 19, 2012, 03:30 PM ISTरेल्वे भाडेवाढ कमी होणार?
ममता बॅनर्जींच्या दबावाला बळी पडून दिनेश त्रिवेदी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या भाडेवाढीबाबत ममतांनी राजीनामा घेतला ती भाडेवाढ मागे घेण्यासाठी ममता बॅनर्जींनी सरकारवर दबाव वाढवला आहे.
Mar 19, 2012, 11:31 AM ISTआंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली
इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Mar 17, 2012, 08:30 PM ISTरेल्वे अपघातांना आळा बसणार का?
जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
Mar 13, 2012, 03:50 PM ISTरेल्वे तिकीट दर वाढण्याची शक्यता
महागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.
Mar 3, 2012, 05:49 PM ISTरेल्वे: सव्वा लाख जागा ६ महिन्यात भरा
रेल्वेमध्ये तब्बल सव्वा लाख पदं ही रिक्त असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे ही पदं रिक्त असल्याने रेल्वे उच्च स्तरीय समितीने चिंता व्यक्त केली आहे, तसचं ही रिक्त पदं वेळेत म्हणजेच सहा महिन्यात भरण्यात यावी.
Feb 22, 2012, 12:47 PM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM ISTतिकीटाची दरवाढ, रेल्वे प्रवास महागणार...
गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.
Nov 18, 2011, 03:50 AM ISTधुळे रेल्वेची ट्रॅक्टरला धडक, २ ठार
धुळे-चाळीसगाव रेल्वेगाडीने आज रुळ ओलांडणा-या एका ट्रॅक्टरला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर सात जण जखमी झाले.
Nov 9, 2011, 11:09 AM IST