अभियंत्यावरील चिखलफेकीप्रकरणी नितेश राणेंना अटक
नितेश राणे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.
Jul 4, 2019, 07:00 PM ISTआता रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार; बघतोच सरकार काय करते?- नितेश राणे
दररोज सकाळी सात वाजता मी याठिकाणी पोहोचेल.
Jul 4, 2019, 06:01 PM ISTनारायण राणे म्हणतात, नितेश चुकीचं वागला
प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवण्यात आले.
Jul 4, 2019, 05:17 PM ISTतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता
तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत.
Jul 4, 2019, 08:02 AM ISTमुसळधार पावसाचा इशारा दिलाच नव्हता; हवामान खात्याचे मध्य रेल्वेला प्रत्युत्तर
पावसाच्या अंदाजावरून हवामान खाते आणि मध्य रेल्वेमध्ये जुंपली
Jul 3, 2019, 08:50 PM ISTमुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
Jul 3, 2019, 01:55 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
Jul 3, 2019, 10:27 AM ISTपावसाचा तडाखा, मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद
मुसळधार पावसामुळे विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे.
Jul 3, 2019, 08:45 AM ISTचिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:40 AM ISTमध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, कमी लोकल धावणार
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आज बदल करण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:25 AM ISTतिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.
Jul 3, 2019, 08:10 AM ISTचिपळुणात अतिवृष्टी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे.
Jul 3, 2019, 07:15 AM ISTविरोधी पक्ष तुंबल्यामुळे हे सैराट होऊन वाहत आहेत - रामदास फुटाणे
विरोधी पक्ष तुंबल्यामुळे हे सैराट होऊन वाहत आहेत - रामदास फुटाणे
Jul 3, 2019, 12:20 AM ISTमहाराष्ट्रात एका रात्रीत पावसाचे ३५ बळी
महाराष्ट्रात एका रात्रीत पावसाचे ३५ बळी
Jul 3, 2019, 12:15 AM IST