raj thackeray

योगी सरकारचा तसा आदेशच नाही, अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला

मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी कुणी अल्टिमेटम देण्याची भाषा केली. पण, अशी भाषा कुणी करू नये. कुणी तरी उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरविले त्यावरून काही बोलले. परंतु, उत्तर प्रदेश सरकारने असा कोणताही आदेश काढला नव्हता. 

May 5, 2022, 11:39 AM IST

शिर्डीत साईबाबांची काकड आरती भोंग्याविनाच, साईभक्तांचा हिरमोड

Sai Baba's Kakad Aarti without Bhonga : ​ राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आंदोलनाची हाक दिली. राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. तसेच शिर्डीत रोज साईबाबा मंदिरात पहाटेची काकड आरती होत असते. ही काकड आरती भोंग्याविनाच आरती झाली. 

May 5, 2022, 11:04 AM IST
 24Taas SuperFast | zee 24 taas  PT13M19S

24 तास सुपरफास्ट

24Taas SuperFast | zee 24 taas | 5 may 2022

May 5, 2022, 07:50 AM IST

महाराष्ट्रात ठाकरे वि. ठाकरे ! बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार कोण?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार कोण?

 

May 4, 2022, 07:20 PM IST