raj thackeray

दंगलीचा कट : राज्यातील सुरक्षेबाबतची बातमी, परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

 Maharashtra Security and Police Alert : भोंग्यांवरुन राज्यात वातावरण तापलं असताना, परराज्यातून येऊन राज्यात दंगल घडवण्याचा प्लान (Riot plot) असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे.  

May 6, 2022, 10:16 AM IST

राज ठाकरे यांचा इशारा, भोंग्यांच्या परवानगीसाठी अर्जांचा खच

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भोंग्यांच्या परवानगीसाठी अर्जांचा खच 

May 5, 2022, 08:27 PM IST

'मातोश्रीत आता फक्त 'खेळण्यातला धनुष्य-बाण' उरलाय', मनसेची टीका

मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे.

May 5, 2022, 06:15 PM IST

'आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाय ठेवू देणार नाही'

अयोध्या दौऱ्यापूर्वीच नवा वाद,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा

May 5, 2022, 05:36 PM IST
deputy cm ajit pawar revert to mns leader raj thackeray remerks on ultimatum PT1M44S

VIDEO | अजित पवार यांनी राज ठाकरे यांना खडसावलं

deputy cm ajit pawar revert to mns leader raj thackeray remerks on ultimatum

May 5, 2022, 03:10 PM IST