raj thackeray

'बहीण खरंच लाडकी असेल तर..', राज ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या..'

Raj Thackeray On Shinde Government: राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्षातील महिला कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Aug 21, 2024, 02:14 PM IST

महाविकास आघाडीत नाराज कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला; म्हणाले, 'काहीजण अकारण वातावरण पेटवतायत'

Mahavikas Aghadi: मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. 

Aug 17, 2024, 09:05 AM IST

भारतात भाऊ साठे यांच्यासारख्या कलाकारांची दखल घेतली जात नाही - राज ठाकरे

Raj Thackeray In Mumbai : 'सरकार दरबारात शब्द टाकून भाऊंच्या कामाची दखल घ्यायला सांगा' असे जेव्हा राज ठाकरे यांना सांगण्यात आले, त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले? पाहा 

Aug 15, 2024, 09:24 PM IST
MNS Chief Raj Thackeray Vidarbha Tour will start from 22 August PT49S

22 ऑगस्टपासून राज ठाकरेंचा विदर्भ दौरा

MNS Chief Raj Thackeray Vidarbha Tour will start from 22 August

Aug 13, 2024, 07:55 PM IST
Vijay Wadettiwar Targeted Raj Thackeray As Confuse Personality PT1M19S

Political News | राज ठाकरे कन्फ्यूज नेते; कोणी केली टीका?

Vijay Wadettiwar Targeted Raj Thackeray As Confuse Personality

Aug 12, 2024, 01:25 PM IST

'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर...' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?

Political News : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक घडामोडी घडत असतानाच आता राज ठाकरेही चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहेत. 

 

Aug 12, 2024, 11:38 AM IST

'उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर..', राज पहिल्यांदाच बोलले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'माझ्या पाठीशी..'

Raj Thackeray First Comment On Uddhav Thackeray Car Attack: ठाण्यामध्ये शनिवारी उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मारलं. त्यावरच राज यांनी भाष्य केलं आहे.

Aug 11, 2024, 03:58 PM IST

ठाण्यातील हल्ला म्हणजे अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन, माझे समर्थन...; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM स्पष्टचं बोलले

Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray convoy: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. या राड्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 11, 2024, 08:38 AM IST

'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा

Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.

Aug 11, 2024, 08:07 AM IST