सेल्फीसाठी राज ठाकरेंना महिलांनी घेरलं, राज ठाकरेंनी दिली अशी पोज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. मात्र, सभा सुरु होण्यापूर्वी एक वेगळचं चित्र स्टेजवर पहायला मिळालं.
Apr 15, 2018, 09:10 PM ISTमुंबईत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी LIVE
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 15, 2018, 08:49 PM ISTराज ठाकरे यांची जाहीर सभा, या प्रश्नांना हात घालणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे.
Apr 15, 2018, 11:48 AM ISTभाजपाच्या आशिष शेलारांंनी घेतली राज ठाकरेंची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 14, 2018, 01:42 PM ISTआशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. सकाळी १०च्यासुमारास शेलार राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकीकडे राज ठाकरे त्यांच्या भाषणातून आणि व्यंगचित्रतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला करत असताना शेलार त्यांच्या घरी पोहोचल्यानं राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, त्यांच्यातील चर्चेचं कारण मात्र अद्याप पुढे आलेल नाही.
Apr 14, 2018, 01:02 PM ISTशिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी
राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.
Apr 13, 2018, 10:32 AM ISTराज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अक्षय कुमारचं प्रत्युत्तर
गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली होती.
Apr 10, 2018, 09:35 PM ISTराज ठाकरे यांना पुन्हा गडकरींनी दिले चॅलेंज
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपने राज्यात काय केलेय. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यात यांचा वेळ जातोय, अशी टीका केली होती. त्याला पुन्हा एकदा गडकरी यांनी उत्तर दिलेय.
Apr 6, 2018, 03:12 PM ISTसीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
Apr 1, 2018, 03:34 PM ISTमोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले
सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.
Mar 31, 2018, 08:19 PM ISTझी 24 तास । CBSE पेपरफूटीचं प्रकरण । विद्यार्थ्यांच्या खांद्यावर राजकारणाची बंदूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 05:31 PM ISTमुंंबई । CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 05:28 PM ISTआपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका- राज ठाकरे
सीबीएसई पेपरफुटीच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका, असं आवाहन त्यांनी पालकांना केलंय... तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही देणारं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलंय.
Mar 30, 2018, 02:13 PM IST