raj thackeray

महाराष्ट्र सेवक ते हिंदवी रक्षक, मनसेचा प्रवास कट्टर हिंदुत्वाकडे - पाहा Video

राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार

Aug 25, 2022, 09:46 PM IST

Hindutva : कोण चालवतंय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा?

महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) यापुढं हिंदुत्वाभोवती (Hindutva) फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

Aug 25, 2022, 12:00 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, आज पुण्यात सदस्य नोंदणी

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आजपासून पुण्यात मनसेच्या सदस्य मोहिमेला सुरुवात

Aug 24, 2022, 10:26 PM IST
Kolhapur MNS Protest on the issue of toll plaza PT6M40S

Video| कोल्हापुरात मनसे आक्रमक! किणी टोल नाका बंद करण्याची मागणी

Kolhapur MNS Protest on the issue of toll plaza

किणी टोल नाक्यावर मनसेनं जोरदार धडक देत आंदोलन केलं.... टोल नाक्यांच्या आंदोलनाबद्दल काल राज ठाकरेंनी मेळाव्यात इशारा देताच मनसे आक्रमक झालीय. मनसे कार्यकर्ते किणी टोलनाक्यावर पोहोचले आणि टोलनाक्यावर बँडबाजा वाजवायला सुरुवात केली. टोल नाका रद्द करावा अशी मनसेची मागणी आहे.... त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं.

Aug 24, 2022, 02:20 PM IST
Raj Thackeray Say supported Nupur Sharma When everybody asked her to apologies PT4M26S

Video | राज ठाकरेंकडून नुपूर शर्मा यांचे समर्थन!

Raj Thackeray Say supported Nupur Sharma When everybody asked her to apologies

Aug 23, 2022, 04:35 PM IST
Raj thackeray Uncut speech MNS meeting PT54M45S

Video | "माझ्याकडे निशाणी नसली तरी फरक पडत नाही" राज ठाकरेंचा चौफेर हल्लाबोल

Raj thackeray Uncut speech MNS meeting
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यभरातील मनसे पदाधिका-यांना संबोधित करणार
- राज्यातील बदललेलं राजकारण आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिका-यांशी संवाद साधणारेत
- राज ठाकरे आज काय बोलणार? पदाधिका-यांना काय सूचना करणार?
- मनसे-भाजप, मनसे-शिवसेना युती चर्चेवर राज ठाकरे काय बोलणार?
- नव्या सरकारच्या निर्णयांबाबत राज ठाकरे काय बोलणार ?
- राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत
- रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी इथं मनसे पदाधिका-यांना राज ठाकरे संबोधित करणार आणि त्यानंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणारेय.

Aug 23, 2022, 04:10 PM IST

नुपूर शर्मांच्या वक्तव्याचं राज ठाकरे यांच्याकडून समर्थन, तर दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन टीका

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे पुन्हा सक्रिय, कार्यकर्ता मेळाव्यात चौफेर फटकेबाजी

Aug 23, 2022, 02:50 PM IST