raj thackeray

Now MNS will also hold Dussehra gathering? PT1M2S

Video | आता मनसेही दसरा मेळावा घेणार?

Now MNS will also hold Dussehra gathering?

Aug 30, 2022, 05:50 PM IST

BJP MNS Allience : भाजप-मनसे युती करणार?, प्रदेशाध्यक्षांचा खुलासा

शिवसेना-संभाजी ब्रिगेडनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणाांची नांदी, मनसे-भाजप एकत्र?

Aug 30, 2022, 04:32 PM IST
Chandra Shekhan bavankule said Similarities in MNS and BJP agenda PT6M2S

Video| मनसे आणि भाजपच्या विचारांमध्ये साम्य- चंद्रशेखर बावनकुळे

Chandra Shekhan bavankule said Similarities in MNS and BJP agenda राज ठाकरेंशी आमचं वैचारिक साम्य आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. बावनकुळे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. पवार अनेकदा राज्य फिरले पण 60 पुढे गेले नाहीत असा टोला त्यांनी मारला. तर बाळासाहेबांच्या जीवनकार्याला उद्धव यांची बगल दिल्याची टीका त्यांनी केली. राज ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, तर ही केवळ सदिच्छा भेट होती, युतीचा निर्णय मोदी शाह घेतात असं बावनकुळे म्हणाले.

Aug 30, 2022, 03:25 PM IST
MNS will also hold Dussehra gathering PT1M37S

Video| महाराष्ट्र नवनिर्माण सेना दसरा मेळावा घेणार?

MNS will also hold Dussehra gathering
शिवतीर्थवर दसरा मेळावा कोण करणार याची उत्सुकता आहे. त्यात आता मनसे देखील दसरा मेळावा करणार का असा प्रश्न निर्माण झालाय. ...

Aug 30, 2022, 10:45 AM IST

राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? या भेटीमागचं 'राज' काय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बाळगली जातेय कमालीची गुप्तता 

Aug 29, 2022, 08:48 PM IST
A major allegation of terror funding MNS through Halal PT1M15S
After the campaign of Bhona, now the campaign of MNS against Halal, information was given in a press conference PT1M50S

Video | नो टू #Halal मनसेची आता नवी मोहिम

After the campaign of Bhona, now the campaign of MNS against Halal, information was given in a press conference

Aug 27, 2022, 01:40 PM IST
Prabhat Feri at Shivaji Park by MNS to create awareness about mns membership registration drive PT1M13S

Video| शिवाजी पार्कात सदस्य नोंदणीसाठी मनसेची प्रभात फेरी

Prabhat Feri at Shivaji Park by MNS to create awareness about mns membership registration drive
मनसेकडून आज मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. सदस्य नोंदणी मोहीम जनजागृतीसाठी मनसेकडून प्रभात फेरी काढण्यात आली. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक असं म्हणत या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यावर मनसेचा भर आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात मनसेकडून राबविण्यात येतंय. मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, खड्डे मुक्त करण्यासाठी मनसेमध्ये सहभागी होण्याचं मनसेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतंय.

Aug 26, 2022, 09:30 AM IST